Grape vines : द्राक्ष वेलींच्या सुकण्याचे संकट; या उपाययोजना तातडीने करा…

Grape vines : सध्या्य उष्ण हवामान आणि अचानक वाढवलेले पाणी यामुळे अनेक नाशिक जिल्ह्यासह द्राक्ष पट्ट्यातील द्राक्ष बागांमध्ये द्राक्षाच्या वेली सुकण्याच्या समस्येने शिरकाव केला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही समस्या आर्थिक नुकसान करणारी ठरत असून, वेळेत उपाय न केल्यास संपूर्ण वेल सुकण्याचा धोका निर्माण झाला आहे. इगतपुरी येथील कृषी संशोधन केंद्राच्या हवामान आधारित सल्ल्यानुसार, वाढत्या […]
Clean Plant Program : रोप संशोधनासाठी पुण्यात ‘क्लिन प्लांट प्रोग्रॅम’साठी प्रयोगशाळा स्थापन होणार…

Clean Plant Program : शुद्ध आणि रोगमुक्त रोपवाटिका तयार करण्यासाठी पुण्यात ‘क्लिन प्लांट प्रोग्रॅम’ अंतर्गत रोपट्यांच्या मूळ प्रतीच्या संशोधनासाठी एक स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत झालेल्या कृषी संवाद कार्यक्रमात चौहान यांनी […]
Climate change : वातावरणात बदल; ऊस, हळदीसह फळबागेची अशी घ्या काळजी …

Climate change : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक आणि फळबागांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सध्या जास्त तापमान व पावसाची उघडीप या दोन्हींचा विचार करून पिकांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊस पिकासाठी तज्ञांनी सल्ला दिला आहे की, गरजेनुसार पाणी द्यावे. तणनियंत्रणासाठी […]
Crop care : पावसाळी हवामानात उन्हाळी बाजरी व भुईमुगाची अशी घ्या काळजी..

tomato bajarbhav : सध्या राज्यात उत्तर व मध्य महाराष्ट्रासह अनेक भागात १७ ते २१ मे २०२५ या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासोबतच ढगाळ हवामान, ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यानचे कमाल तापमान आणि २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यानचे किमान तापमान राहणार आहे. वाऱ्याचा वेगही ७ ते ११ […]
Tomato bajarbhav : टोमॅटो बाजारात सध्या वाढीचा ट्रेंड; कुठे किती टक्के वाढ जाणून घ्या…

Tomato bajarbhav : टोमॅटो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील दोन आठवड्यापासून राज्यात टोमॅटोचे बाजारभाव वाढत असल्याचा कल दिसून येत आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा टोमॅटोचे बाजारभाव चांगले आहेत. महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये १८ मे पर्यंतच्या आठवड्यात टोमॅटोच्या दरात लक्षणीय चढ-उतार दिसून आले. या आठवड्यात राज्यातील रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये टोमॅटोला सर्वाधिक दर मिळाला. […]
Weather update : मे अखेर महाराष्ट्रात वळवाचा कहर; असा आहे अंदाज…

मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात पावसाचे आगमन होण्याची शक्यता असून, यंदा मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव अधिक जाणवण्याची चिन्हे आहेत. निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मेपासून ३१ मे या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. या पावसात वीजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग आणि ढगांचा मोठा सहभाग असू शकतो. कोकणासोबतच […]
Shakti cyclone : महाराष्ट्रावर शक्ती चक्रीवादळच नवं संकट ,काय परिणाम करणार ? तीव्रता किती जाणून घ्या सविस्तर ..

Shakti cyclone : शक्ती सायक्लोन बद्दल गेले चार ते पाच दिवसां आधी तुम्ही ऐकलं असेल की या चक्रीवादळाच सावट सध्या देशावर आहे . पण एका नवीन चक्रीवादळाची आता चर्चा होतीय हळूहळू हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, इकडे सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर सध्या तरी कर्नाटकच्या किनारपट्टी जवळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागात […]