Kharif season : यंदाच्या खरिपात घरीच निंबोळी अर्क तयार करण्याच्या सोप्या टिप्स…

Kharif season : रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे पिकांचे नुकसान, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास, मानवी आरोग्यावर दुष्परिणाम आणि पर्यावरणीय संकटे या समस्या गंभीर बनल्या आहेत. यावर एक नैसर्गिक, प्रभावी व किफायतशीर उपाय म्हणजे निंबोळी अर्क. हे किटकनाशक घरच्या घरी तयार करता येते, तेही कोणताही अतिरिक्त खर्च न करता. निंबोळी अर्क म्हणजे काय?कडूनिंबाच्या पिकलेल्या फळांपासून तयार होणारा हा […]
Agricultural implements : कृषी औजारासाठी मिळते १ लाखांवर अनुदान; असा घ्या योजनेचा लाभ..

Agricultural implements : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री सुलभ दरात उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य पुरस्कृत शेती यंत्रसामग्री खरेदी योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना शेती यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना […]
Agricultural University : रीपासाठी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठात बियाणे विक्रीला सुरूवात…

Agricultural University : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे बियाणे विक्रीला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेली उच्च प्रतीची व संशोधनाधारित बियाणे येथे उपलब्ध करण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी मराठवाडा विभागातील 2000 हून अधिक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी गर्दी केली, हे विशेष […]
Tur bajarbhav : तूर खरेदीसाठी मुदतवाढ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय..

Tur bajarbhav : केंद्र सरकारने तूर डाळीच्या खरेदीसाठी ठरवलेली अंतिम मुदत २८ मे २०२५ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत ३० एप्रिल होती, ती नंतर १३ मे पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र अजूनही अनेक शेतकरी आपली तूर विकू शकले नाहीत, ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या विनंतीनुसार केंद्राने ही निर्णय घेतला आहे. ही मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी […]
Kanda bajarbhav : पिंपळगावला सरासरी कांदा बाजारभावात मोठी वाढ; जाणून घ्या किती ते?

Kanda bajarbhav : आठवडा संपत आलेला असतानाही लासलगाव आणि पिंपळगाव या सर्वात मोठ्या कांदा बाजारात दर टिकून राहिल्याने आगामी काळात कांदा दर वाढण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. मागील आठवड्यात या दोन्ही बाजारात सरासरी ११५० ते १२०० रुपये प्रति क्विंटल दर उन्हाळी कांद्याला मिळाला होता. शनिवारपर्यंतच्या आठवड्यात त्यात वाढ झाली आणि आठवडा संपत आल्यानंतर आज शनिवार […]
Monsoon update : आज मॉन्सून केरळात प्रवेशाची शक्यता, महाराष्ट्रातही लवकरच आगमन..

Monsoon update : पावसाळ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, नैर्ऋत्य मान्सूनने आपली वाटचाल सुरू केली असून येत्या २४ तासांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने, महाराष्ट्रातही तो वेळेत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या मान्सून कुठे पोहोचला आहे?मान्सूनची उत्तर मर्यादा सध्या ५ […]
QR Code : बियाणांच्या बॅगांवरील ‘क्यूआर कोड’चा शेतकऱ्यांना उपयोग काय ,जाणून घ्या सविस्तर …

QR Code : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना बियाणांबाबत शास्त्रीय आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळावी म्हणून सर्व बियाणांच्या बॅगांवर क्यूआर कोड बंधनकारक केला आहे. याचा उद्देश शेतकऱ्यांना बियाणे आणि पिकांच्या व्यवस्थापनाची माहिती सहज उपलब्ध करून देणे हा आहे. ➡️ क्यूआर कोडची विद्यमान समस्या मात्र, सध्या काही क्यूआर कोड स्कॅन होत नाहीत, तर काही ठिकाणी कोड स्कॅन झाल्यास जाहिराती दाखवल्या […]