Tractor demand : देशात इतर वाहनांच्या तुलनेत ट्रॅक्टरची मागणी वाढली..

Tractor demand : देशात शेतकरी वर्गाची गरज, पेरणीचा हंगाम आणि सुधारलेली शेती यंत्रणा यामुळे सध्या ट्रॅक्टर खरेदीला मोठी चालना मिळत आहे. एकीकडे कार, दुचाकी आणि इतर खासगी वाहने बाजारात स्थिरतेचा अनुभव घेत असताना, ट्रॅक्टर क्षेत्र मात्र वेगाने पुढे जात आहे. याचे कारण म्हणजे थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेतील सक्रियता, पावसाचा चांगला अंदाज आणि सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा सकारात्मक […]
PM-Kisan : पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; या दिवशी जमा होणार?

PM-Kisan : शेतीवर अवलंबून असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच म्हणजे जून 2025 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना लवकरच 2,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी […]
कांदा बियाणे मिळतील .

☘️ पावसाळी लाल कांदा बियाने विक्री चालू झालेली आहे.तसेच उन्हाळी कांदा बियाणे मिळेल. ☘️ एकसमान आकार व रंग. ☘️ १०० % खात्रीशीर व दर्जेदार घरगुती तयार केलेले लाल आणि उन्हाळ गावरान कांदा बियाणे विक्रीसाठी आहे . ☘️ शेतकरी बांधवांसाठी विश्वासार्ह आणि उच्च प्रतीचे बियाणे आहेत बियाण्याची सर्व प्रकारची गॅरंटी घेतली जाईल. ☘️ बियाण्यांची घरपोच सेवा […]
Weather update : राज्यात काही भागात मॉन्सून लवकरच सक्रीय होण्याची चिन्हे..

weather update : महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल हळूहळू पुढे सरकत असून ९ जून रोजी मिळालेल्या हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे, मान्सून सध्या मुंबई, अहल्यानगर, आदिलाबाद, भुवनेश्वर आणि पुरी या मार्गाने सरकतो आहे. खान्देश, नाशिक व विदर्भातील व उत्तरेकडील जिल्ह्यात अजून मान्सून पोहोचलेला नाही. कोकण आणि मुंबई परिसरात मान्सून पोहोचला असून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागांत लवकरच […]
Dam water storage : मॉन्सून लांबला तर राज्यातील धरणांमध्ये किती पाणी शिल्लक…

Dam water storage : यंदा मॉन्सून वेळेआधी राज्यात आला, तरी त्यात खंड पडून तो १३ ते १५ जूननंतर सकीय होऊ शकतो असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. ९ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व जलप्रकल्पांमध्ये साचलेल्या एकूण पाणीसाठ्याचा विचार करता, राज्यभरात सरासरी ३०.५० टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. यापैकी उपयुक्त साठा १२,३५१.७६ दशलक्ष घनमीटर इतका असून तो […]
success story : पुरी’ गावच्या महिला बचत घोंगटा उत्पादनाची अनोखी यशकथा…

success story : पुरी ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील महिलांनी तयार केलेल्या प्लास्टीकच्या घोंगट्या आता तयार झाल्या आहेत. त्या आता आळंदी ते पंढरपूर या वारीच्या मार्गावर विक्रीसाठी उपलब्ध होतील. व्यवसायाच्या निमित्ताने पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून रक्षण करुन या महिलांनी पांडुरंग सेवेची अनोखी वाट शोधली आहे. पुरी गावातील महिला ह्या महिला आर्थिक विकास […]
Kanda Market Rate : जूनमध्ये कांद्याचे बाजारभाव ३ हजारचा टप्पा गाठणार?

kanda bajar bhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या महिन्यात भाव वाढीची दिलासादायक बातमी आहे. मागील दोन आठवड्यापासून लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या दोन महत्त्वाच्या बाजारसमित्यांसह सोलापूर येथील जास्तीत जास्त कांदा बाजारभाव २ हजार ते २५०० च्या दरम्यान आहेत. शनिवारपर्यंत संपलेल्या आठवड्यात पिंपळगाव बसवंत येथील जास्तीत जास्त कांदा बाजारभाव २५०० पर्यंत स्थिर राहिले असून दोन्ही बाजारसमित्यांमध्ये […]