Management for animals : पावसाळ्यास जनावरांसाठी असे करा गोठा, चारा आणि आरोग्याचे व्यवस्थापन..

Management for animals : पावसाळा सुरू होताच जनावरांसाठी विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते. सतत ओलसर हवामान, दलदलीची स्थिती आणि वाऱ्याचा जोर यामुळे जनावरांना आजार होण्याची शक्यता अधिक असते. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे गोठ्यातील पाणी बाहेर जाण्याची योग्य सोय ठेवावी. छतावर लिकेज असेल तर तत्काळ दुरुस्ती करावी. गोठा स्वच्छ, कोरडा आणि वायुवीजन युक्त […]
Kharif rice cultivation : खरीप भात लागवडीपूर्वी ‘या’ बाबी महत्त्वाच्या; जाणून घ्या..

Kharif rice cultivation : पावसाळा सुरू होत असताना भात लागवडीसाठी शेतकऱ्यांनी वेळेवर आणि शास्त्रीय पद्धतीने तयारी करणे महत्त्वाचे आहे. नाशिक जिल्ह्यात विशेषतः त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी अशा भागांत भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय पुणे जिल्ह्यात मावळ, हवेली, सातारा जिल्ह्यात जावळी, पाटणचा परिसर आणि कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणात भात लागवडीची तयारी सुरू झालेली आहे. यासाठी पहिल्या […]
Crop cultivation : नाचणी, वरई आणि खुरसणी लागवडीची तयारी कशी करावी?

Crop cultivation : खरीप हंगामात राज्यातील अनेक शेतकरी नाचणी, वरई आणि खुरसणीसारखी पिके घेतात. यासाठी योग्य तयारी गरजेची आहे. नाचणीसाठी फुले नाचणी, दापोली-१, दापोली-२ व फुले कासारी ही वाण निवडावीत. वाफा १ ते १.५ मीटर रुंद, ८ ते १० सें.मी उंच आणि उतारानुसार लांब असावा. पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर, पुरेसा पाऊस झाल्यावर करावी. वरईसाठी फुले […]
Weather forecast : हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणीसाठी उचला पावले…

Weather forecast : राज्यातील अनेक भागात १४ ते १८ जून २०२५ या कालावधीत हवामान विभागाने हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः घाटमाथा आणि कोरडवाहू क्षेत्रांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून काही भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी येथील कृषी हवामान विज्ञान केंद्राने दिलेल्या सल्ल्यानुसार, शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी […]
maharashtra rain : रविवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात पावसाची जोरधार; दोन दिवसात विदर्भात हजेरी..

maharashtra rain: राज्यातील शेतकरी सध्या मॉन्सूनच्या आगमनाकडे आशेने पाहत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या आज १४ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या ताज्या अंदाजानुसार, मॉन्सूनची वाटचाल सध्या महाराष्ट्रात सक्रिय अवस्थेत असून पुढील सात दिवस राज्यातील विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे खरीप हंगामासाठी तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. सध्या मॉन्सूनची […]
kanda bajar bhav : राज्यात कांदा बाजारभाव वाढीचा ट्रेंड कायम, या आठवड्यात इतकी झाली वाढ…

Kanda bajar bhav : मागच्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही राज्यात कांदा दरवाढ सुरूच राहिली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हा दरवाढीचा कल जूनच्या दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिला. महाराष्ट्रात कांद्याच्या दरात ९ ते १४ जून २०२५ या दुसऱ्या आठवड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पहिल्या आठवड्याशी (१ ते ८ जून) तुलना करता राज्यातील सरासरी दर तब्बल १२१ रुपयेनी […]