शौर्य गांडूळ खत प्रकल्प.

💁‍♂️शौर्य गांडूळ खत प्रकल्प ☘️उच्च प्रतीचे गांडूळ खत, गांडूळ बीज व्हर्मी वॉश, विक्रीसाठी ऊपलब्ध आहे. ☘️ सेंद्रिय शेतीचा मजबूत पाया -शुद्धतेची हमी ! ☘️आमच्याकडे गाई व म्हशीच्या शुद्ध शेनखतापासून बनवलेले ☘️ उच्च प्रतीचे गांडूळ खत शुद्ध गांडूळ बीजपोषणमूल्यांनी भरलेले व्हर्मी वॉश विक्रीसाठी उपलब्ध ! ☘️ गांडूळ खत प्रकल्प तयार करून दिला जाईल! ☘️ कोणत्याही पिकांबद्दल […]

Nag Panchami : यंदा शिराळ्याची नागपंचमी पारंपरिक पद्धतीने होणार का? जाणून घ्या शासनाची भूमिका..

Nag Panchami : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरी होणारी नागपंचमी ही राज्यातील एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा मानली जाते. या भागात नाग, धामण, घोणस यांसारख्या जिवंत सर्पांना पकडून त्यांची स्नान, पूजन व मिरवणुकीत प्रदर्शन करण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. स्थानिकांनी या सर्पांना घरातच पाळून त्यांचे जतन केल्याचे अनेक दाखले आहेत. विशेष […]

Alert via app : वीज पडण्याआधीच शेतकऱ्यांना मिळणार ॲपद्वारे इशारा..

Alert via app : राज्यात वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना ‘दामिनी’ व ‘सचेत’ ॲपद्वारे दिले जात आहे. कमी परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करण्यात येईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी दिली. मंत्री महाजन […]

Insurance plan : दिलासादायक, फळपीक विमा योजनेच्या नोंदणीला मुदतवाढ…

Insurance plan : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ देऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाच्या योग्य समन्वयामुळे पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता ६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत मृग बहार २०२५ मध्ये द्राक्ष, […]

kanda market : राज्यात या बाजारात कांद्याला मिळाला सर्वाधिक सरासरी दर..

kanda market : आज दिनांक ३ जुलै रोजी खेड चाकण बाजारसमितीत सकाळच्या सत्रातील लिलावामध्ये कांद्याला सरासरी १५०० रुपये बाजारभाव मिळाला, तर पुणे मोशी बाजारात १४०० आणि सांगलीच्या बाजारात १३०० रुपये सरासरी बाजारभाव प्रति क्विंटल मिळाला. दरम्यान दिनांक 2 जुलै 2025 रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची एकूण आवक 2,11,416 क्विंटल इतकी झाली असून या […]

Onion export : बांगलादेशच्या यंदाच्या अर्थसंकल्पात भारताच्या कांदा निर्यातीला दिलासा..

Onion export : बांगलादेश सरकारने 2025–26 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीवर आकारल्या जाणाऱ्या स्रोत करात कपात केली आहे. यामुळे भारतातून बांगलादेशात होणाऱ्या कांदा निर्यातीस चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आयात करतो. 2023–24 या कालावधीत भारतातून बांगलादेशात सुमारे 7 लाख मेट्रिक टनांहून अधिक कांद्याची निर्यात […]

Interest rates : शेतकऱ्यांना अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई…

interest rates : सर्वसामान्य नागरिकांसह ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकऱ्यांना अधिक व्याजदराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्य शासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अशा योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अशा फसव्या योजनांपासून दूर राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. विधानसभेत सदस्य भिमराव तापकीर […]