सर्व प्रकारच्या फळ झाडाची छाटणी करून मिळेल .

➡️ आपल्या कडे आंब्याची छाटणी आंब्याची कलम डाळिंबाची छाटणी इत्यादी सर्व प्रकारचे ➡️ छाटणी करून मिळेल मोबाईल नो..9988313196➡️सर्व छाटणी साठी लेबर मिळतील.➡️ सर्व प्रकारचे कलमे मिळतील.➡️ डाळींब रोपे मिळतील.
maharashtra rain update: पावसाची दोन आठवड्यांची उघडीप! राज्यात बहुतेक भागांत पावसाचा जोर कमी…

maharashtra rain update: दिनांक ११ जुलैपासून पावसाचा जोर कमी व्हायला सुरूवात झाली आहे. पुढील दोन आठवडे म्हणजेच २४ जुलैपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईसह कोकण भाग वगळता राज्यात फारसा पाऊस न पडता, आकाश बहुतांशी ढगाळ तर कधी कधी उघडे राहणार असल्याचे दिसते. […]
cotton market rate : कापसाला यंदा हमीभाव मिळणार का? जाणून घ्या ऑक्टोबरचा संभाव्य बाजारभाव..

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कापूस बाजारभाव सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये सरासरी दर ७ हजार ९० रुपये होता. या दरातील घसरण मागील काही महिने जागतिक उत्पादनात घट, व्यापार धोरणे, आणि देशांतर्गत साठवणुकीच्या समस्यांमुळे झाली आहे. तरीही २०२५ च्या […]
soybean bajarbhav: या खरीपातील सोयाबीनचे बाजारभाव या वर्षीही असणार हमीभावापेक्षा कमी?*

soybean bajarbhav : कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा घटला आहे. याचे कारण म्हणजे यंदा सोयाबीनला मिळालेला कमी बाजारभाव. सोयाबीन उत्पादनात सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत घटक मोठा प्रभाव पाडत आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत सोयाबीनचा संभाव्य बाजारभाव ४६०० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहू शकतो असा […]
Maize sowing : यंदा मका पेरलाय? जाणून घ्या ऑक्टोबर ते डिसेंबरचे संभाव्य दर..

Maize sowing : सध्या खरीप हंगामात अनेक शेतकरी मका पिकाकडे वळताना दिसत आहेत. यामागे बाजारातील स्थिर मागणी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादनातील घट व देशांतर्गत पातळीवरील कमी साठा हे प्रमुख घटक आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी मका या पिकाच्या किंमती २२५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांतील तुलना करता, […]
Ministry of Agriculture : बनावट खतांविरोधात केंद्रीय कृषी मंत्रालयाची विशेष मोहीम…

Ministry of Agriculture : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बनावट व निकृष्ट खतांच्या विरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरात बनावट खतांची विक्री, अनुदानित खतांचा काळाबाजार तसेच सक्तीचे टॅगिंग यासारख्या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे पत्र पाठवण्यात आले आहे. […]