Kharif crop : यंदाच्या खरीपात ऊस वाढला, सोयाबीन घटले; जाणून घ्या पीक पेऱ्याची माहिती

Kharif crop : खरीप हंगाम २०२५ मध्ये १८ जुलैपर्यंत देशात एकूण ७०८.३१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ६८०.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. म्हणजे यंदा एकूण पेरणी क्षेत्रात २७.९३ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र ही वाढ सर्व पिकांमध्ये समान नसून काही पिकांचे क्षेत्र वाढले आहे तर काही पिकांमध्ये […]

Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर चर्चांना उधाण; अशातच पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य..

Vice President : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी अचानक राजीनामा दिल्याने देशात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी वैद्यकीय कारणे सांगत पदाचा राजीनामा दिला असून, हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तत्काळ स्वीकारला आहे. उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन वर्षे बाकी असताना घेतलेला हा निर्णय अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच […]

Onion export : भारतातून कांदा निर्यातीबाबत बांग्लादेशातून आली मोठी बातमी..

onion export : बांगलादेशमध्ये कांद्याचे दर (kanda bajar bhav) सध्या चांगल्या पातळीवर असून, भारतातून कांद्याची निर्यात लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आपल्याकडील शेतकऱ्यांमध्ये आहे. महाराष्ट्रात उन्हाळी कांद्याचे दर सध्या घसरले आहेत. त्यामुळे जर बांगलादेशात निर्यातीला सुरुवात झाली, तर देशांतर्गत बाजारात भाव वाढतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा आहे. मात्र, अद्याप भारताकडून बांगलादेशात कांदा पाठवला […]

Maharashtra Rain : मराठवाड्यात परतला पाऊस: परभणी, लातूरमध्ये दमदार सरी; बळीराजाला दिलासा, राज्यात हवामानाचा काय असेल पुढील कल?

Maharashtra Rain : राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, विशेषतः त्यांनी वेळेवर पेरण्या करून पावसावर अवलंबून असलेली शेती सुरू केली होती. पावसाच्या या अनुपस्थितीमुळे दुबार पेरणीची भीती निर्माण झाली होती. मात्र, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात 21 जुलैच्या रात्रीपासून झालेल्या दमदार पावसामुळे परिस्थितीत दिलासादायक बदल झाला आहे. तब्बल महिन्याभराच्या विश्रांतीनंतर लातूर शहर, ग्रामीण भाग, […]

Municipal Corporation : मनपा रणधुमाळी सुरू – भाजपचा नवा फॉर्म्युला आणि महापौरचा दावा…

Municipal Corporation : महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) एक व्यापक आणि बहुआयामी रणनीती आखली आहे. या नव्या फॉर्म्युल्याअंतर्गत प्रत्येक भाजप आमदाराला पाच महत्त्वपूर्ण कामांची जबाबदारी दिली जाणार आहे. या कामांचे स्वरूप असे असेल की त्यातून थेट मतदारांशी संपर्क वाढेल, त्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत राहील आणि पक्षाची छबी स्थानिक स्तरावर अधिक मजबूत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र […]

Workshop Gujarat : कृषि विज्ञान केंद्रांची ८वी विभागीय कार्यशाळा गुजरात येथे..

Workshop Gujarat : भुज (गुजरात) येथे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांतील कृषि विज्ञान केंद्रांची ८ वी विभागीय वार्षिक कार्यशाळा २० ते २२ जुलै २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे आयोजन भारतीय कृषि अनुसंधान परिषदच्या कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग अनुसंधान संस्था (ICAR-ATARI), विभाग क्रमांक VIII, पुणे यांच्या वतीने करण्यात आले असून, कच्छ I, कच्छ […]

Agriculture Minister : कृषिमंत्री कोकाटेंचा ‘गेम’ संपणार? राजीनाम्याचे संकेत, अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष…

Agriculture Minister : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्ते (रमी) खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असून, आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही अप्रत्यक्षपणे यावर गंभीर भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत. या घटनेमुळे कोकाटे यांचा […]