डाळींब विकणे आहे.

☘️ आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. ☘️ 4 टन डाळिंब माल देणे आहे.
Tomato RAte : टोमॅटो भावात पुन्हा चढ-उतार, पनवेलमध्ये सर्वाधिक दर..

Tomato RAte : दिनांक २५ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील घाऊक बाजारात टोमॅटोला सर्वाधिक सरासरी दर पनवेल बाजारात ४२५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. याच दिवशी नागपूर बाजारातही टोमॅटोला ३७५० रुपये सरासरी भाव मिळाला. तर पुणे, सोलापूर आणि हिंगणा बाजारात सरासरी दर अनुक्रमे २१००, २५०० आणि ३२५० रुपये इतका राहिला. राज्यातील इतर बाजारांमध्ये हा दर सरासरी […]
Cattle breeder : पशुपालकांनो सावधान! कासदाहापासून गाई-म्हशींचे असे करा संरक्षण..

Cattle breeder : सध्या पावसाचे प्रमाण वाढले असून, काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या हवामानाचा जनावरांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असून, विशेषतः गाई आणि म्हशींमध्ये कासदाह या आजाराचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोठ्यांतील स्वच्छता व दैनंदिन काळजी याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे. कासदाह हा रोग बहुधा पावसाळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. […]
Take care animals : सध्याच्या वातावरणात शेळी-मेंढी आणि कोंबड्यांची अशी घ्या काळजी..

Take care animals : पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे शेळी, मेंढी आणि कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या कालावधीत ओलसर वातावरण, तापमानातील चढ-उतार आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे जनावरांमध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. योग्य व्यवस्थापन व प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे नुकसान टाळता येऊ शकते. शेळी पालनात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत शरीरावर परजीवींनी होणारा […]
Important tips for the crop : भात, नाचणी आणि वरई पिकासाठी महत्त्वाच्या टिप्स…

Important tips for the crop : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील भात, नाचणी आणि वरई या पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. इगतपुरी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राच्या सल्ल्यानुसार, २५ जुलैनंतर काही भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा, लागवडीची वेळ आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. […]
Crop management : मुसळधार पावसात कांद्यासह भाजीपाला लागवडीचे असे करा व्यवस्थापन..

Crop management : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि कांदा लागवडीसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. इगतपुरी येथील कृषी मौसम सेवा केंद्राच्या सल्ल्यानुसार, पुढील काही दिवस नाशिकच्या घाट क्षेत्रात जोरदार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेती कामांमध्ये काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे ठरते. सर्वसाधारण सल्ला म्हणून जोरदार पावसाचा […]
Heavy rain alert : विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पावसाचा अलर्ट…

Heavy rain alert : भारतीय हवामान विभागाने २६ जुलैपासून महाराष्ट्राच्या विविध भागांसाठी पावसाचे यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जाहीर केले आहेत. विशेषतः विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या भागांमध्ये २६ व २७ जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. *२६ जुलै रोजी […]
Rainy season : द्राक्ष आणि डाळिंब बागांची पावसाळ्यात अशी घ्या काळजी..

राज्यातील द्राक्ष आणि डाळिंब पट्टशसह काही घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगाळ वातावरण आणि उच्च आद्रतेमुळे फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांनी फळबागांची योग्य काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. द्राक्ष बागांची काळजी:द्राक्ष बागांमध्ये सध्या वेलींमध्ये जोमदार वाढ होत असून, काठीची वाढ अधिक प्रमाणात दिसून येत आहे. […]