1. पावसाळी व रब्बी लागवडीसाठी चा वाण (१५मे ते १५ आक्टोबर ).
2. लागवडीचे अंतर २×४फुट.
3. 🌱दमदार रोप.
4. चांगली रोगप्रतिकारक क्षमता (व्हायरस, चुरडा मुरडा, भुरी,करपा रोगास अतीसहनशिल वान )
5. लवकर चालु होणारे वान (६०/६५दिवसात).
6. फळाचे वजन ८०/१००gm.
7. आकर्षक रंग व एकसमान फळ.
8. टणक व मजबूत फळ ( लांब निर्यातीसाठी ऊत्तम वान).
9. भरगोस ऊत्पन देनारे वान