कोकण घाटमाथ्यावर तुफान पाऊस कोसळतोय . आज म्हणजे 22 जुलै रोजी पालघर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावरती जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण घाटमाथा विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात विधानसभा जोरदार पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली .
या दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून त्याला समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहे ही प्रणाली पश्चिमेकडे सरकत याचे संकेत मान्सूनचा असलेलाकमी दाबाचा पट्टा राजस्थान कोटा रायसेन शिंदवाडा दुर्गकमी दाब क्षेत्राचं केंद्र ते पूर्व मध्य बंगालच्याउपसागरात पर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या मध्यभागातून असलेलं पूर्व-पश्चिम वाऱ्यांचा जोर क्षेत्र समुद्र 3.1 ते 7.6 किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे.
बंगालच्या उपसागरात 24 जुलैपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. कोकणघाट सुरु होत असून राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे . आज म्हणजे 22 जुलै रोजी कोकण घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा वर्तवला आहे. पालघर पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे . मुंबई, ठाणे ,रायगड ,रत्नागिरी ,आणि साताऱ्या च्या घाट माथ्यावर चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम ,जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे . तर कोकण उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात जोरदार पावसाचा त्यासोबतच उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अति जोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :
पालघर, पुणे.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी,
विजांसह पावसाचा इशारा, जोरदार पाऊस, (येलो अलर्ट) :
अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ. सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला,
सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात
यावर्षी मान्सून उशिराच दाखल झाला असून , जून महिना हा कोरडा गेला आहे . त्यात पावसाचा दुसरा महिना म्हणजे जुलै महिना संपत आला असून सुरुवातीला पाऊस च्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. त्या दरम्यान मराठवाड्यात जूनपासून आतापर्यंत 229.8 मिलिमीटर पाऊस झालेला आहे, आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक पावसांना नांदेड जिल्ह्यात झाला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. तर हिंगोलीत, 15 ,परभणी मध्ये 14, मंडळात छत्रपती संभाजीनगर 12 ,जालनाच्या 4, बीड 10, लातूर 13, धाराशिव जिल्ह्यात ६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.