🔰 500 ग्राम / पॅकेट मध्ये 10 गुंठे लागवड होते.
🔰 24 महिन्यामध्ये 17-18 कापण्या येतात.
🔰 काटेकुस नसणारा अतिशय मऊ, लुसलुशीत, रसाळ,गडद हिरवा आणि रुचकर चारा 10 ते 11 फूट वाढते.
🔰 जनावरे आवडीने खातात, दूध देणाऱ्या जनावरांना खायला दिल्यावर दुधात व दुधातील फॅट मध्ये वाढ होते.
प्रोटीन- 12-14 %.
🔰 मुसळधार पावसामध्ये तग धरून ठेवणारे वाण.
🔰 कार्बोहायट्रेट मुळे चाऱ्याचे पचन चाांगले होते व सगळ्या हंगामात लागवडीस योग्य वाण.
🔰 पहिली कापणी (45 दिवस), त्यानंतरची कापणी (दर 25-30 दिवसांनी)
🔰 2*2 सऱ्या तयार करून पाणी सोडावे, पाणी सोडलेल्या रानामध्ये वापस आल्यास सरीच्या
दोन्ही बाजूला झिकझ्याक पद्धतीने 9 इंच अंतर ठेवून सरीच्या पोटावर 4 त 5 बिया टोबून लागवड करावे .
🔰 कापणी करत असताना जमिनीलगत 4 ते 6 बोटे अंतर ठेऊन कापणी करावी .
🔰 कापणी केल्यावर प्रति एकरी 25 ते 30 किलो युरिया देऊन पाणी सोडावे.