उत्कृष्ट दर्जाचा चारा बियाणे मिळेल .

Type :

Price :

सविस्तर माहिती

🔰  500 ग्राम / पॅकेट मध्ये 10 गुंठे लागवड होते.

🔰  24 महिन्यामध्ये 17-18 कापण्या येतात.

🔰  काटेकुस नसणारा अतिशय मऊ, लुसलुशीत, रसाळ,गडद हिरवा आणि रुचकर चारा 10 ते 11 फूट वाढते.

🔰 जनावरे आवडीने खातात, दूध देणाऱ्या जनावरांना खायला दिल्यावर दुधात व दुधातील फॅट मध्ये वाढ होते.
प्रोटीन- 12-14 %.

🔰  मुसळधार पावसामध्ये तग धरून ठेवणारे वाण.

🔰  कार्बोहायट्रेट मुळे चाऱ्याचे पचन चाांगले होते व सगळ्या हंगामात लागवडीस योग्य वाण.

🔰 पहिली कापणी (45 दिवस), त्यानंतरची कापणी (दर 25-30 दिवसांनी)

🔰 2*2 सऱ्या तयार करून पाणी सोडावे, पाणी सोडलेल्या रानामध्ये वापस आल्यास सरीच्या
दोन्ही बाजूला झिकझ्याक पद्धतीने 9 इंच अंतर ठेवून सरीच्या पोटावर 4 त 5 बिया टोबून लागवड करावे .

🔰  कापणी करत असताना जमिनीलगत 4 ते 6 बोटे अंतर ठेऊन कापणी करावी .

🔰  कापणी केल्यावर प्रति एकरी 25 ते 30 किलो युरिया देऊन पाणी सोडावे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा