हळद पिकावरील सल्ला मिळेल.

Type :

Price :

सविस्तर माहिती

♻️ हळद 130 ते160 दिवसाचे व्यवस्थापण

🔰  हळद उत्पादनाच्या दृष्टिकोनातून 130 ते 160 दिवसाचा कालावधी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो या कालावधीमध्ये हळद पिकास योग्य खताचा वापर जर केला तर उत्पादनामध्ये मोठा बदल पडू शकतो . 

🔰  हळदीची शेंगा चांगली वाढ होण्या साठी निघण्याच्यासाठी बोरॉन कॅल्शियम नायट्रेट आणि 13 40 13 grow Nutrika kit व सल्फर विद्राव्य खताचा वापर आपण करायला पाहिजे.

🔰  कमी खर्चात जबरदस्त अशा महत्वपूर्ण खतांची माहिती या व्हिडिओमध्ये देत आहोत शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ आहे

🔰  हळद पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून हळद पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ शेतकरी बांधवानी आवश्यक बघावा .

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *