Manikrao Kokate News : एक महत्त्वाची अपडेट आहे कृषिमंत्री – माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दणका – दिलाय माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील – कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने – दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे दोन – वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार अशी ही – शिक्षा आहे
माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या – भावाविरोधात गुन्हा दाखल होता 1995 – कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणुकी – प्रकरणी त्यांच्यावर आरोप होते . माजी – मंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही याचिका – दाखल दाखल केली होती. भारतीय दंडविधान 420 – 465- 471 आणि 47 अन्वये त्यांच्यावरती – गुन्हा दाखल करण्यात आला होता . मंत्र्यांना – न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. हे सगळं – प्रकरण नेमकं काय होतं आणि पुढे काय – कारवाई होणार हे साधारणतः 1995 ते 97 – 99 च्या दरम्यान प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे – आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी – शासनाकडनं ज्या सदनिका मिळतात तर त्या – सदनिका घेतलेल्या होत्या त्यावेळेस – त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न – हे कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये – अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती – आणि त्या बदल्यामध्ये त्यांना ह्या सदनिका – शासनाच्या माध्यमातनं मिळालेल्या होत्या – मात्र त्यावेळेस ते तत्कालीन जे अधिकारी – होते त्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातली – तक्रार केलेली होती नाशिकच्या सरकारवाडा – पोलिस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा – देखील दाखल करण्यात आलेला होता. आणि हे – प्रकरण 19 97 पासून सुरू होतं. आणि आज या – प्रकरणाचा निकाल लागलेला आहे . यामध्ये एकूण – चार आरोपी दाखवण्यात आलेले होते त्यामध्ये – माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू सुनील – कोकाटे आणि इतर दोन जण होते.
मात्र या दोन – जणांच्या बाबत कोर्टाने कुठल्याही – स्वरूपाची शिक्षेची तरतूद केलेली नाहीये – मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू – या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि – त्याचबरोबर ₹50000च्या दंडाची शिक्षा ही – ठोठवण्यात आलेली आहे. आता सध्या कृषिमंत्री –
माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या जिल्हा – न्यायालयामध्ये आहेत जी पुढची प्रक्रिया – आहे . जाविण्याच्या संदर्भातली म्हणा किंवा – दंड भरण्याची प्रक्रिया ती पुढची – प्रक्रिया आता त्यांच्या माध्यमातून पार – पडली जाते . मात्र सरकारचे जे मंत्री आहेत – त्यांना एक फार मोठा दणका मिळत बसलेला आहे – आणि जे शासनाचे घर दिले जातात जे गोरगरीब – असतात जे गरजू असतात त्यांना ह्या घरांचं – वाटप केलं जातं मात्र त्याच घरांमध्ये अशा – पद्धतीने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या – बंधूंनी घर ताब्यात घेतल्याचं देखील – यामधनं स्पष्ट होत आहे. जे फसवणूक केलेली –
आहे सरकारची त्याची फसवणूक स्पष्ट होत आहे – जे फसवणूक केलेली आहे सरकारची त्यांनी – फसवणूक केलेली आहे अशा स्वरूपाचे ताशेरे – देखील त्यांच्यावर ओढण्यात आले आहेत .
आणि यानुसार आजचा – निकाल हा महत्वपूर्ण असा निकाल – न्यायालयाने दिलेला आहे बरोबर आहे दोन – वर्षांची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आलेली – आहे. कारावासाची या शिक्षेपासून सुटका करून – घेण्यासाठी कोणते पर्याय माणिकराव कोकाटे – यांच्यासमोर आहेत जामीनासाठी अर्ज होणार – आहे – का निश्चितच आता माणिकराव कोकाटे त्यांचे – बंधू हे दोघेही नाशिकच्या जिल्हा – न्यायालयामध्ये आहेत . त्यांच्याकडून आता जी – दंडाची रक्कम आहे ती रक्कम भरण्याची – प्रक्रिया देखील सुरू आहे आणि त्याचबरोबर – देखील अर्ज हा केला जाणार आहे आणि याची – पुढची पायरी म्हणजे स्थानिक न्यायालयाने – हा निकाल दिलेला आहे.
त्यामुळे वरच्या – न्यायालयामध्ये देखील यांच्या माध्यमातून – अपील केला जाईल. गेल्या आठ ते दहा – वर्षापासून हा युक्तिवाद सुरू होता आता या – संदर्भात वरच्या कोर्टामध्ये देखील आता – याचिका दाखल केली जाणार आहे आणि तिथे – आपल्याला आपल्या बाजूने निकाल कसा मिळेल – यासाठी माणिकराव कोकाटे यांच्याकडून – प्रयत्न केले जातील मात्र आजची सर्वात – मोठी घटना आहे की माणिकराव कोकाटे यांना – नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा – ही सुनावलेली आहे. पण या सगळ्या त्यामुळे – आता माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर – किंवा मंत्रीपदावर त्याचा किती आणि कसा – परिणाम होऊ – शकतो निश्चितच आता कोर्टाने दोन – वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. त्यामुळे – त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी निश्चितच – स्पष्टचिन्ह उपस्थित झालेलं आहे . परंतु आता – हाच निकाल वरच्या कोर्टाकडून जर हाच निकाल – पुढे कंटिन्यू करण्यात आला तर निश्चितच – त्यांच्या समोरच्या अडचणींमध्ये मोठी वाढ – होऊ शकते परंतु आता माणिकराव कोकाटे – यांच्याकडनं पुढची कायदेशीर प्रक्रिया ही – सुरू झालेली आहे सध्या कोर्टामध्येच ते – इतर जे कायदेतज्ञ आहेत त्यांची देखील – माहिती त्यांच्याकडनं देखील पुढच्या – कायदेशीर बाबी काय आहेत ते जाणून घेण्याचा – त्यांचा आता प्रयत्न असणार आहे आणि लवकरच – ते वरच्या कोर्टामध्ये या संदर्भात अपील – करतील खालच्या कोर्टाने दिलेला निकाल हा – कसा त्यांना मान्य नाही हे देखील – सांगण्याचा प्रयत्न कदाचित त्यांच्या – माध्यमातून होऊ शकतो परंतु एक आहे की – राज्याचे मंत्री आता त्यांना कुठेतरी ते – अडचणीत आलेले आहे.
माणिकराव कोकाटे जे – विद्यमान कृषिमंत्री आहेत त्यांना – कोर्टाने दणका दिलेला आहे . माणिकराव कोकाटे – आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक – जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा – सुनावलेली आहे . दोन वर्षांचा कारावास आणि – पन्नास हजार अशी ही शिक्षा आहे – विधान विधिमंडळाचे माजी सचिव अनंतराव कळसे – सध्या आपल्या सोबत आहेत कळसे सर नमस्कार – कृषिमंत्र्यांना न्यायालयाने दोन वर्षांची – शिक्षा ठोठवलेली आहे . पहिला प्रश्न हा – उपस्थित होतो की त्यांच्या आमदारकीवर आणि – मंत्रीपदावर या सगळ्याचा कसा परिणाम होईल – काय परिणाम होईल कारण कायद्याप्रमाणे – दोन वर्षाची किंवा त्याच्या वर जर शिक्षा – ठोठवली असेल तर त्यांचं विधानसभेचे – सदस्यत्व जाऊ शकतं. पण आता ही स्पेशल – कोर्टाची शिक्षा आहे. आणि त्याला त्यांना – तातडीने अपील हायकोर्टात करावं लागेल आणि – हायकोर्टाने जर स्टे दिला नाही तर त्यांना – मग सुप्रीम कोर्टात जावं लागेल. ऑफकोर्स ते – सेशन कोर्टाचं जजमेंट बघायला लागेल – त्याच्यामध्ये काय म्हटलंय कारण ते – हायकोर्टात जाण्यासाठी कदाचित त्यांना वेळ – दिला असावा की नाही हे काही लक्षात येत – नाही पण कोर्टाने जर स्टे दिला तर त्यांचं – सदस्यत्व राहू शकतं तर हायकोर्टाने स्टे – दिला नाही तर बर सुप्रीम कोर्टात जावं – लागेल तिथे सुद्धा काय आहे. त्याच्यावर – निकाल लागतो आणि कितपत त्याला त्यांना – रिलीफ मिळतो हे बघावं लागेल पण दोन – वर्षाची शिक्षा मात्र त्यांचे सदस्यत्व – जाण्यास पुरेशी आहे. तशी कायद्यामध्ये – तरतूद आहे .
पण स्टे मिळण्याची प्रक्रिया – कशी आहे म्हणजे ती कितपत किचकट आहे आणि – स्टे खरंच या प्रकरणामध्ये मिळू शकतो नाही – आता मागे सुद्धा आपण राहुल गांधीच्या – प्रकरणात बघितलं होतं त्यांना सर्वोच्च – न्यायालयाने रिलीफ दिला होता आणि शिक्षेला – स्थगिती दिली होती. त्यामुळे यांना – हायकोर्टला तसे अधिकार आहे – की शिक्षेला स्थगिती देण्याचे आणि – तोपर्यंत त्यांचे सदस्यत्व राहण्याचे – अधिकार हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाला – आहे त्याच्याबद्दल तर तसं कदाचित झालं तर – होऊ शकतं तसं आणि त्यांना त्यांचे – सदस्यत्व राहू शकते सर दोन प्रश्न आहेत या – आधी अशी कधी केस महाराष्ट्राच्या – विधिमंडळात आपल्याला पाहायला मिळाली होती – मंत्र्यांना शिक्षा ठोठावल्यानंतर त्याचे – काय परिणाम दिसले होते मला वाटते ही दोन – वर्षाची तरतूद नुकतीच केलेली आहे म्हणजे – त्याला फार वर्ष झालेले नाहीत यामुळे – पूर्वीचे काही प्रकरण मला तरी आठवत नाही – की शिक्षा दोन वर्षाची झाली आणि त्यांना – स्थगिती दिली वगैरे हं तर तरी पण याचा – तपास करता येईल किंवा अभ्यास करून उत्तर – देता येईल याच्या संदर्भात सर आणखी एक – प्रश्न जर माणिकराव कोकाटे यांना जामीन – मिळाला या सगळ्या प्रकरणामध्ये तरीसुद्धा – त्यांच्या आमदारकी आणि मंत्रीपदावर असलेली – गदा कायम राहील त्यांना कदाचित राजीनामा – द्यावा लागेल नाही तर शिक्षेला स्थगिती – देणं महत्वाचं आहे .
जामीन काय बेलचा आणि – याचा संबंध नाहीये जी तर ते शिक्षा दिली – आहे दोन वर्षाची कोर्टाने त्यालाच स्थगिती – जर उच्च न्यायालय त्याच्या वरचं जे कोर्ट – आहे त्यांनी दिली तर मग त्यांचं सदस्यत्व – राहू शकेल असं एक दिसतं आणि स्टेशन – कोर्टाने असं म्हटलंय का अपीलात जातपर्यंत – एका अपीलाचा निर्णय होईपर्यंत त्यांना – काही 15 दिवस महिन्याची मुदतवाढ दिली का – हे जरा जजमेंट वरून बघायला लागेल मला – त्याची फारसे नाही मी जजमेंट बघितलेलं – नाही ते म्हणून मी म्हणतोय सर जोपर्यंत ही – सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होती आहे
किंवा – उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात दाद – मागितल्यानंतर निर्णय येईपर्यंत आमदारकी – आणि मंत्रीपद या संदर्भात काय निर्णय होणं – अपेक्षित असतं उच्च न्यायालय त्याच्यावर – काय निर्णय घेत कारण सेशन कोर्टात ते उच्च – न्यायालयात जाण्यासाठी त्यांना 10-15 – दिवसाचा अवधी दिला असेल तोपर्यंत स्टेशन – कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली असावी असं – मला वाटतं कारण मी जजमेंट नाही बघितलं – त्यानंतर उच्च न्यायालयात सुद्धा त्यांना – तातडीने सुनावणी होऊन जर शिक्षेला स्थगिती – मिळाली तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं आणि – मग त्यांना राजीनामा द्यायची गरज नाही – आम्हाला एक सुंदर – दिसतं सर आभार आपले आपण या सगळ्या – संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं – त्याबद्दल त्यामुळे कृषिमंत्री माणिकराव – कोकाटे यांच्या आमदारकीवर आणि मंत्रीपदावर – सध्या टांगती तलवार आहे न्यायालयानं – त्यांना शिक्षा सुनावलेली आहे .
दोन – वर्षांची अर्थात उच्च न्यायालयामध्ये या – सगळ्या संदर्भात दाद मागून या शिक्षेवरती – स्टे आणता येऊ शकतो का या दृष्टीनं सध्या – प्रयत्न सुरू असतील तसे प्रयत्न केले – जातील आणि जर या शिक्षेला स्थगिती मिळाली – तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची – आमदारकी आणि त्यांचं मंत्रीपद हे अबाधित – राहील अन्यथा त्यांना त्यांच्या – मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा – द्यावा लागेल त्यामुळे आता पुढे नेमक्या – काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं – आहे 1995 कागदपत्रांच्या फेरफार आणि – फसवणूक केल्याचा त्यांच्यावरती आरोप होता – माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या – संदर्भात याचिका दाखल केलेली होती.
भारतीय – दंडविधान 420 465 471 आणि 47 अन्वये – त्यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात आलेला – आहे त्यामुळे अजित पवार गटाचे नेते – माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ – होताना दिसते जी घर – गोरगरिबांसाठी सरकारकडून दिली गेलेली होती – आपल्याकडे घर नाही असं सांगत कागदपत्रांची – फेरफार करत माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या – भावानं त्या सदनिका घेतलेल्या – होत्या तर हे सगळं प्रकरण काय आहे – माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील – कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल – होता एकूण 1995 मध्ये कागदपत्र फेरफार आणि – फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप होता – माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही – याचिका दाखल केली – होती कलम 420, 465, 471 आणि 47 अन्वये – त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला .












