✳️ 150, 200, 300, 400, 500 मायक्रॉन जाडीचे यु. व्ही. स्टॅबिलाइज एच. डी. पी. इ. लॅमिनेटेड पेपर (कागद), शेततळे, बेदाना शेड साठी लागणारे कॅप, पोल्ट्री साठी कागद, घरगुती ताडपत्री इत्यादीचे उत्पादक. IST
✳️ पाच वर्ष गॅरंटी तसेच शासकीय अनुदानास पात्र
• इजराइल मधील आधुनिक तंत्रज्ञान वापरुन तयार केलेला प्लास्टिक कागद.
• द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक कागदाचे अच्छादन करून यशस्वीपणे पूर्ण करणारी कंपनी.
• पावसाळ्यातील ढगाळ वातावरण व त्यात होणाऱ्या सतत बदलांमुळे तसेच परतीच्या पावसातील गारपीट इत्यादीमुळे बागाचे नुकसान थांबते.
• प्लॅस्टिक कागदाचे अच्छादन केल्यामुळे दावण्या, केवडा, बुरी, करपा, बॅक्टरिया यासारख्या रोगावर नियंत्रण करता येते.
द्राक्षे बाजार पेठेत लवकर आणली तर त्याला अपेक्षित दर मिळतो.
✳️ मल्चिंग पेपरचे फायदे
* कमी पाण्यात जास्तीजास्त क्षेत्र ओलिताखाली येऊन उत्पन्न जास्त मिळते.
* मल्चिंगमुळे पिकांच्या आजूबाजूला तण व इतर गवताची वाढ न झाल्यामुळे
तणनाशक व मजुरीच्या खर्चात मोठी बचत ओलावा टिकून राहिल्यामुळे
३० ते ४०% पाण्याची बचत होते. खताचे वापर योग्य प्रकारे होते .
✳️मुरघास बॅग मिळतील .
✳️ १००% व्हर्जिन पॉलिस्टर पासून तार (बनवलेली)
✳️प्रत्येक गेज मध्ये उपलब्ध.
द्राक्ष बागेसाठी लागणारे अच्छादान व त्यासाठी लागणारी तार, एस हुक व इलेस्टिक अँगल कॅप.
✳️ शेडनेट चे फायदे : कुठलही सीझन असो, शेड हाऊस शेती नेहमी फायदेशीर ठरते. हिवाळ्यात दव, धुके तसे अति थंडी, शीतलहरी पासून आणि उन्हाळ्यात अति उच्च तापमांनापासून पिकांचे संरक्षण होते. फुलझाडे, झाडाची पाने, औषधी वनस्पती, भाज्या लागवडीस मदत करते.





