Onion price : निर्यातशुल्क हटविण्याच्या निर्णयानंतर कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर..

Onion price : गेल्या अनेक दिवसांपासून ची कांद्यावर निर्यात शुल्क हटवण्याची मागणी मान्य करत येत्या 01 एप्रिलपासून या निर्णयाची अंमबजावणी केली जाणार आहे. तत्पूर्वी या निर्णयानंतर कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून ते 1700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 23 मार्च रविवार रोजी काही निवडक बाजार समित्यांमध्येच कांद्याचे आवक झाली.यात लाल कांद्याला धाराशिव बाजारात 1350 रुपये, बाजारात 1200 रुपये, पारनेर बाजारात 1700 रुपये तर राहता बाजारात 1350 रुपये असा दर मिळाला. तसेच जुन्नर ओतुर बाजारात पुन्हा कांद्याला 1500 रुपये, कोपरगाव बाजारात 1425 रुपये,

आज लोकल कांद्याला पुणे बाजारात कमीत कमी 700 रुपये तरी सरासरी 1200 रुपये आणि मंगळवेढा बाजारात कमीत कमी 1200 रुपये तर सरासरी 1600 रुपये असा दर मिळाला. तसेच आजच्या दिवशी जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याची 6,952 क्विंटलची आवक झाली तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 16 हजार 946 क्विंटल, पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याचे 11,279 क्विंटलचे झाली.

वाचा रविवारचे बाजारभाव : 

Leave a Reply