*यंत्राची वैशिष्ट्ये:-
➡️बियाणे योग्य अंतरावर आणि खोलीवर पेरता येतात, त्यामुळे चांगली उगवण होते.
➡️श्रम बचत: पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त सोयिस्कर, त्यामुळे मानवी श्रम कमी लागतात.
➡️व्यापक उपयोग: कापूस, लसूण, कडधान्ये, मका, बाजरी, भात, हरभरा आणि विविध भाज्यांसाठी वापरता येतो.
➡️ उत्पन्न वाढ: योग्य पेरणीमुळे उत्पादन अधिक आणि दर्जेदार होते.