बुश वीडर टूल

Type :

Price :

सविस्तर माहिती

कृषीकार्ट घेऊन आले आहे भारतात पहिल्यांदाच मुळा सहित लव्हाळा ( नागरमोथा), केणा या प्रकारचे तण काढण्यासाठी, संपूर्णपणे क्रोम मटेरियल मध्ये बनलेले बुश वीडर टूल
घरपोच सुविधा उपलब्ध. 

बुश वीडर टूलचे फायदे :

🔰  तीक्ष्ण आणि टिकाऊ आहे.

🔰  मुळा सहित लव्हाळा ( नागरमोथा), केणा या प्रकारचे तण काढण्यासाठी उपयुक्त.

🔰  संपूर्णपणे क्रोम मटेरियल मध्ये बनलेले.

🔰 शक्य तितक्या कोपऱ्यात आणि अरुंद जागांवर तण काढण्यासाठी सुलभ.

वैशिष्ट्ये :      

📍  2 वर्षांची वॉरंटी आहे .
📍  हाय क्रोम मटेरियल ने बनवले आहे. 
📍  मेड इन इंडिया.  .

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा