Soybean market prices : राज्यात सोयाबीन बाजारात चढउतार कायम, हमीभावापेक्षा दर खालीच…

Soybean market prices

Soybean market prices : राज्यात सोयाबीनच्या बाजारभाव अजूनही हमीभावापेक्षा खालीच आहे. दरम्यान काल २४ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रात एकूण ८७ हजार ३२१ क्विंटल सोयाबीनची नोंद झाली. या दिवशी सरासरी बाजारभाव रुपये ४२१० इतका होता. तर आधीच्या दिवशी म्हणजेच २३ एप्रिल रोजी राज्यात एकूण आवक ८५ हजार २४२ क्विंटल इतकी होती आणि सरासरी दर रुपये ४२३५ […]

Tomato market : नाशिकच्या या बाजारात टोमॅटोला चढली लाली? जाणून घ्या बाजारभाव…

Tomato market : आज दिनांक २५ एप्रिल रोजी नगरच्या श्रीरामपूर बाजारात टोमॅटोला सरासरी ७०० रुपये बाजारभाव मिळाला. पुण्यात लोकल टोमॅटेला ८५० रुपये तर पिंपरी बाजारात सरासरी १ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. सकाळच्या सत्रात भुसावळ येथे आज वैशाली टोमॅटोला प्रति क्विंटल १५०० रुपये इतका बाजारभाव मिळाला. २४ एप्रिल २०२५ रोजी राज्यातील घाऊक बाजारांमध्ये टोमॅटोच्या […]

kanda market : कांद्याचे दर तुलनेने स्थिरावले; लासलगाव, पिंपळगाव, पुण्यात काय मिळतोय बाजारभाव?

kanda market : आज दिनांक २५ एप्रिल रोजी राज्यातील पुणे-पिंपरी बाजारात सकाळच्या सत्रात कांद्याला सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटल, मोशी बाजारात सरासरी ७५० रुपये तर भुसावळ बाजारात सरासरी १ हजार रुपये प्रति क्विंटल उन्हाळी कांद्याला दर मिळाले. दरम्यान काल २४ एप्रिल २०२५ रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांदा आणि लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक […]

Maize & gram prices : मक्याचा भाव घसरला, मात्र हरभऱ्याने दिला दिलासा…

Maize & gram prices

Maize & gram prices : गेल्या आठवड्यातील (१३ ते २० एप्रिल २०२५) साप्ताहिक बाजारभाव अहवालानुसार, राज्यातील कृषी बाजारात मका आणि हरभरा या दोन प्रमुख पिकांच्या दरात स्पष्ट बदल दिसून आले. या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या आशा-निराशा दोन्ही भावनांना हातभार लागला. मका : भाव घसरणीकडे: मक्याच्या किमतीत मागील आठवड्यात घसरण झाली असून सरासरी बाजारभाव रुपये २१३९ प्रती क्विंटलवर […]

Tomato ,kanda Rate : टोमॅटो व कांद्याच्या बाजारभावात घसरण सुरूच; शेतकऱ्यांची चिंता वाढली..

prices of tomatoes and onions : मागील आठवड्यात (१३ ते २० एप्रिल २०२५) टोमॅटो आणि कांद्याच्या बाजारभावात लक्षणीय घसरण झाली आहे, ज्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या साप्ताहिक अहवालानुसार, या दोन महत्त्वाच्या भाजीपाला पिकांमध्ये दरवाढीऐवजी दरकपात दिसून आली. टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरण नोंदली गेली. मागील आठवड्यात टोमॅटोचा सरासरी दर ८६७रु. प्रति […]

Kanda surgical : पाकिस्तानवर कांदा शेतकऱ्यांचा सर्जिकल स्ट्राईक, निर्यातवाढीमुळे पंधरा दिवसात भाव वाढणार..

Kanda surgical

Kanda surgical : पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर निर्बंध लावले आहेत. आता त्यात आपल्याकडच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनोख्या सर्जिकल स्ट्राईकची भर पडणार असून मे महिन्यात भारतीय कांदा आशियाच्या बाजारात निर्यातीचा धमाका करण्याच्या तयारीत आहे. परिणामी दोन आठवड्यानंतर स्थानिक बाजारातील भाव वाढण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.   कांदा निर्यातीतून संपूर्ण जगाची […]

Tur ,Soyabin bajarbhav : तूरीचे भाव वाढले, पण हमीभावापेक्षा कमीच; सोयाबीनची काय आहे स्थिती..

tur ,soyabin bajarbhav : मागील आठवड्यात तुरीचे भाव वाढले तरी ते हमीभावापेक्षा कमी राहिल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यातील (१३ ते २० एप्रिल २०२५) साप्ताहिक बाजारभाव अहवालानुसार, तूर आणि सोयाबीन या दोन महत्त्वाच्या पिकांमध्ये किंमतींच्या बाबतीत भिन्न प्रवाह दिसून आले. या चढउतारामुळे शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक ठरणार आहे. मागील आठड्यातील अहवालानुसार तुरीच्या बाजारभावात किरकोळ […]

Gosikhurd National Project : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा लाभ…

Gosikhurd National Project : काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चास चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामुळे नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे सिंचनाची सुविधा, पिण्याचे पाणी, आणि औद्योगिक पाणीपुरवठा मिळविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. या प्रकल्पाचे […]

Water tank : राज्यात १७ जिल्ह्यात पाण्याचे टँकर; आगामी काळासाठी प्रशासन सतर्क…

Water tankers : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. यामुळे प्रशासनाने पाणीवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि टंचाईला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्यात सध्या १७ जिल्ह्यात ४४७ गावांत आणि १३२७ वाड्यांत पाणी टँकर सुरु आहेत. या संख्येतील वाढीची स्थिती आणि प्रशासनाचे उपाय यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. […]

Farmers subsidy : शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत शेती करण्यासाठी मिळणार हेक्टरी ३१ हजार ५०० चे अनुदान..

Farmers subsidy

Farmers subsidy : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळवण्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे, जी म्हणजे परंपरागत कृषी विकास योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३१,५००रु पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. याचा उद्देश शेतकऱ्यांना रासायनिक शेतीसाठी अवलंबून न राहता, त्यांना पर्यावरणपूरक आणि सेंद्रिय पद्धतींमध्ये शिफ्ट करणे हा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन सुधारेल आणि त्याचबरोबर […]