Kanda Bajarbhav Today : नाशिकमध्ये कांदा वधारला; पुढच्या आठवड्यात कसे असतील बाजारभाव…

आज शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कालच्या तुलनेत टिकून राहिल्याचे दिसून आले. लाल कांदा बाजारभाव किमान २२०० रुपये तर कमाल २८०० रुपये प्रति क्विंटल असे सकाळच्या सत्रात होते. मागील काही दिवसांपासून आवक घटल्याने हे बाजारभाव वाढल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी ॲग्रो तंत्रला सांगितले. लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की रविवारपासून […]
Soybean Market : अमेरिका, ब्राझील यांसारख्या देशांत सोयाबीनचे यंदा चांगले उत्पादन , दरावर काय होईल परिणाम जाणून घ्या सविस्तर …

Soybean Market : राज्यात सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, ब्राझील यांसारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांत सोयाबीनचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे. येत्या काही महिन्यांतही सोयाबीनचा भाव वाढण्याची आशा धूसर असल्याचे व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोयाबीन भाव दबावात असून,खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घसरत आहे. सोयाबीनच्या भावात गुरुवारीही काहीशी […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 265 300 3000 1500 कोल्हापूर — क्विंटल 5128 1000 4000 2000 अकोला — क्विंटल 410 1000 2500 2000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 250 1500 2500 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10655 800 2800 […]
Fertilizer rates : रासायनिक खतांच्या दरात प्रतिबॅग इतक्या रुपयांनी वाढ केली…

१ जानेवारीपासून ही दरवाढ लागू हाेणार असल्याचे संकेत कंपन्यांनी दिले असले, तरी त्यांनी खत विक्रेत्यांना अद्याप नवीन रेटकार्ड दिले नाहीत. कच्च्या मालाचे दर जागतिक बाजारात वाढल्याचा दावा करीत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरात प्रतिबॅग (५० किलाे) २४० ते २५५ रुपयांनी वाढ केली आहे. रशिया, चीन, जाॅर्डन, इराण, उजबेकिस्तान, इजिप्त व नायजेरिया या देशांमधून ‘डीएपी’ आणि विविध […]
Manmohan singh : राज्यातील शेतकऱ्यांना ७२ हजार कोटींची कर्जमाफीसह कृषी क्षेत्रातही सुधारणा…

Dr Manmohan Singh भारताचे माजी पंतप्रधान आणि जगविख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे काल २६ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना त्यांनी आर्थिक सुधारणा करून देशाला प्रगतीपथावर नेले. तसेच सलग दहा वर्षे पंतप्रधानपद भुषविणारे पं. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतरचे ते […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 4970 15000 23000 17000 तासगाव काळा क्विंटल 243 4500 10500 6700 तासगाव पिवळा क्विंटल 1247 14000 19700 16500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 85 […]
Tomato Bajarbhav:टोमॅटोच्या बाजारभावात काहीशी घसरण; असे आहेत बाजारभाव

Tomato Bajarbhav : या आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी पुणे, नारायणगाव बाजारातील टोमॅटोला वाढत्या बाजारभावाची लाली चढली होती. त्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव सरासरी २ हजाराच्या आसपास होते. मात्र मागील दोन दिवसांपासून टोमॅटोची लाली कमी होताना दिसत आहे. आज दिनांक २६ डिसेंबर रोजी पुणे बाजारात लोकल वाणाच्या टोमॅटोची सुमारे २ हजार ८०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव […]
Beed murder case : मस्साजोग प्रकरणी मराठा समाजाचा पुन्हा विराट मोर्चा; मुंडेंच्या अडचणी वाढणार?

beed murder case बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा अतिशय निर्घृण खून झाला. त्यानंतर काही संशयितांना अटक केली असली, तरी या मागील सूत्रधार आणि आणखी संशयित हे फरार आहेत. त्यांना अजूनही अटक झालेली नाही. त्यामुळे या खुनाचा तपास आता सीआयडीकडे सोपविला आहे. मध्यंतरी विधानसभा अधिवेशनात या विरोधात विरोधी पक्षासह महायुतीतील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही […]
Harbhara Bajarbhav: हरभराची जोरदार भरारी; या बाजारात १२ हजारावर भाव

Harbhara Bajarbhav : मागील काही दिवसांपासून हरभऱ्याची आवक कमी असून अनेक बाजारांत हरभऱ्याचे बाजारभाव हे हमीभावापेक्षा जास्त आहेत. यंदाच्या रब्बी हंगामासाठी म्हणजेच २०२४-२५ साठी हरभऱ्याचे हमीभाव हे ५४४० रुपये प्रति क्विंटल असे आहे. मागच्या वर्षीच्या तुलने त्यात १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक बाजारात हरभरा ६ हजारापेक्षाही जास्त भाव खाताना […]
soybean bajarbhav : कांद्याच्या आगारात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, असे आहेत सोयाबीन बाजारभाव…

soybean bajarbhav कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव परिसरातील बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचेही व्यवहार होत असून नाताळच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी येथील एका बाजारसमितीत हायब्रीड प्रकारच्या सोयाबीनला राज्यातील तुलनेने सर्वाधिक बाजारभाव मिळाला. पिंपळगाव बसवंत – पालखेड बाजारसमितीत सोयाबीनची सुमारे ३०० क्विंटल आवक झाली. त्यात कमीत कमी बाजारभाव ३५०१ रुपये, जास्तीत जास्त ४२७५ रुपये तर […]