Krishi salla: हवामान बिघडले, संत्रा-मोसंबी आणि भाजीपाल्याची अशी घ्या काळजी

krishi salla : सध्याच्या वातावरणात पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. संत्रा मोसंबीचे व्यवस्थापन १. मृग बहार धरलेल्या संत्रा/ मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम […]
Grape advice : ढगाळ हवामान; सांगली आणि नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांसाठी मोलाचा सल्ला…

Grape farming advice: मागील चार दिवसात नाशिकसह सांगलीच्या द्राक्षपटट्यात ढगाळ हवामान, धुके आणि अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक ३० व ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक १ जानेवारी पर्यंत कमाल तापमान […]
Kanda bajarbhav today : सोमवारी कांद्याने ओलांडली अडीच हजाराची सीमा; जाणून घ्या बाजारभाव…

kanda bajarbhav today: लासलगावमध्ये सोमवारी सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. आज सकाळच्या सत्रात बाजारात पहिल्या १ तासात ७०० नग (गाड्या) लाल कांदा आवक झाली. जास्तीत जास्त बाजारभाव २६०० रुपयांपर्यंत पोहोचला असून कमीत कमी १ हजार तर सरासरी २३०० ते २४०० रुपयांच्या दरम्यान प्रति क्विंटल आहेत. शनिवारच्या तुलनेत १ ते दीड रुपये […]
Dhananjay Munde : बीडप्रकरणी संघाने वटारले डोळे; मुख्यमंत्र्यांनी घेतली मुंडेंची झाडाझडती…

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण चांगलेच तापले असून दिवसेंदिवस मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी कायम आहेत. विशेष म्हणजे शनिवारच्या मोर्चानंतर तर भाजपा सरकारपुढील संभाव्य अडचणी वाढायची शक्यता असून भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्राकडूनही भाजपाच्या वरिष्ठांनी या प्रकरणी गंभीर […]
Farmers beverages processed foods increased : शेतकऱ्यांचा पेये आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थाकडे कल वाढला शेतकऱ्यांचा पेये आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थाकडे कल वाढला

Farmers beverages processed foods increased :- देशातील घरगुती वापरावरील खर्चाचे नुकतेच सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यानुसार शहरी भागाच्या तुलने शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा घरगुती वापराचा खर्च जवळपास सारखाच होत असून ग्रामीण भागही आता पेये, प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ यांच्यासह कपडे वगैरेंच्या खरेदीत मागे नसल्याचे दिसून आले आहे. एचसीईएस :2023-24 चे महत्त्वपूर्ण निष्कर्षदेशातल्या ग्रामीण आणि शहरी […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 3 2000 3000 2500 राहता — क्विंटल 4 1000 1000 1000 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 2500 3000 2750 पुणे-मोशी लोकल क्विंटल 16 2000 3000 2500 नागपूर लोकल क्विंटल 200 2200 2500 2350 […]
Maize market price: मका पिकाला कुठे मिळतोय सर्वाधिक बाजारभाव?

Maize market price : आज शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन बाजारात पिवळ्या मक्याला कमीत कमी २ हजार, जास्तीत जास्त २१५० आणि सरासरी २१०० रुपयांचा बाजारभाव मिळाला. या ठिकाणी मक्याची आवक आज ६१ क्विंटल इतकी झाली होती. दुसरीकडे आज सकाळच्या सत्रात पुणे बाजारात लाल मका पिकाला सरासरी २५०० रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. […]
Maharashtra weather update : राज्यात गारपीटीसह पाऊस; ऊसासह रब्बी पिकांची अशी घ्या काळजी…

काल दिनांक २७ डिसेंबर रोजी राज्यात नंदुरबार, धुळे, विदर्भातील काही भागासह अनेक ठिकाणी गारपीटीसह पाऊस पडला. आज सकाळी नाशिक जिल्ह्यातही तुरळक पाऊस पडल्याची नोंद आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 28 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक […]
Soybean bajarbhav : या बाजारात सोयाबीनला ९ हजार रुपयांचा भाव.

soybean bajarbhav होय, तुम्ही मथळा वाचला तो अगदी बरोबर आहे, त्यात कुठलीही टायपिंगची चूक झालेली नाही. खरंच सोयाबीन ९ हजार रुपये प्रति क्विंटलने विकला गेलाय आणि सरासरी ८७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोयाबीनने मिळवला आहे. पण कुठे अर्थातच ते जाणून घेऊ या. महाराष्ट्र राज्यात हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू असून शेतकऱ्यांना ४ हजार ८९२ रुपये हमीभाव […]
Beed murder : बीड खून प्रकरणाविरोधात जरांगे पाटलांची एन्ट्री; प्रत्येक जिल्ह्यात निघणार मोर्चा..

Beed murder : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा काही दिवसांपूर्वी खून झाला असून त्यातील अनेक आरोपी अजूनही फरार आहेत. दरम्यान या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून दोन दिवसापूर्वी त्यांनीही खूनाचा संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत आपले संबंध असल्याचे मान्य केले. मस्साजोग प्रकरणी राज्यभर मोर्चे…दरम्यान या खूनप्रकरणाची […]