अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता, वाचा शासनाचे आज घेतलेले विविध मंत्री मंडळ निर्णय.

मंत्रिमंडळ_निर्णय… मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर. पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये. अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता. केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता. श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 355 300 2100 1200 कोल्हापूर — क्विंटल 7489 600 2000 1300 अकोला — क्विंटल 1005 1200 2000 1600 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1774 700 2000 1350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 17166 1200 1700 1450 […]
सावकाराने तुमची जमीन बळकावलीय आहे का ? तर जिल्हा उपनिबंधकांकडे 15 वर्षांपर्यंत दाखल करता येतो दावा;जाणून घ्या सविस्तर ..

जिल्ह्यामध्ये १ हजार १६६ परवानाधारक खासगी सावकार आहेत. खासगी सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.जिल्हा उपनिबंधकांकडे खासगी सावकाराने जमिनी बळकावल्याच्या एप्रिल २०२३ ते ११ मार्च २०२४ या कालावधी मध्ये १०५ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. सोलापूर जिल्हा उपनिबंधकांकडे सध्या १६१ तक्रारींची सुनावणी सुरु आहे कार्यालयामध्ये वकिलांसह तक्रारदारांची मोठी गर्दी आहे. बॅंकेचे पूर्वीचेच कर्ज […]
Success Story : मुलाने स्वतःच्या हाताने बांधला आईवडिलांसाठी बंगला, पंचक्रोशीत बनला चर्चेचा विषय,वाचा सविस्तर …

झोपडीमध्ये राहून शेतात आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आईवडिलांना स्वतःच्या हाताने बांधलेला टुमदार बंगला भेट देणारा भाटघर धरणाच्या पंचक्रोशीला शेतकरीपुत्र प्रशांत रामचंद्र माने हा चर्चेचा विषय बनला आहे. प्रशांत हे ३२ वर्षांचे असून त्यांची वाटचालदेखील प्रेरणादायी आहे. भाटघर जलाशयाच्या शेवटच्या भागातील भुतोंडे, वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांना गावांमध्ये भात हेच मुख्य पीक आहे. त्यामुळे उदरनिर्वाह साठी शेती आणि मजुरी […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : पुदिना पुणे लोकल नग 13600 2 5 3 पुणे-मोशी लोकल नग 3300 3 4 4 मुंबई लोकल क्विंटल 140 400 500 450 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : पालक छत्रपती संभाजीनगर — नग […]
युरिया व डिएपी खत शेतकऱ्यांना वेळेत मिळावे , कृषिमंत्र्यांचे निर्देश ! जाणून घ्या सविस्तर …

राज्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या काळात युरिया आणि डीएपी खत कमी पडू नये या साठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा करण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत . आयोजित केलेल्या बैठकीमध्ये युरिया व डीएपी खताचा सन 2024 च्या खरीप हंगामामध्ये संरक्षित साठा करण्याच्या नियोजनासाठी ते बोलत होते. या झालेल्या बैठकीमध्ये कृषी आयुक्त डॉ. […]
शासकीय कागदपत्रांवर आईच नाव बंधनकारक सह विविध मंत्रिमंडळ निर्णय जाहीर!

आज १९ मोठे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वा खाली मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत. यामध्ये सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक असेल . मुंबईतील थीम पार्कसह अनेक निर्णयांचा यामध्ये समावेश आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण खात्याकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला . आता सरकारी कागदपत्रांवर वडिलांसोबतच आईचेही नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 8990 600 1900 1200 अकोला — क्विंटल 850 1200 2200 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1617 1000 1900 1450 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 18321 1300 1800 1550 सोलापूर लाल क्विंटल 31403 100 2250 1300 […]
केंद्र सरकारने सुरू केली ‘नमो ड्रोन दिदी योजना’ .१०२ महिलांचा एकाचवेळी ड्रोन उडविण्यचा विक्रम…

केंद्र सरकारने ग्रामीण भारतामधील शेतीशी निगडित महिलांना सक्षम करण्यासाठी ‘नमो ड्रोन दिदी योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ड्रोन ने खते व कीटकनाशके फवारणीसाठी ड्रोन पायलट म्हणून बचत गटातील महिलांना प्रशिक्षण दिले आहे . मध्य प्रदेशामधील १०२ ड्रोन दिदींनी या योजनेअंतर्गत एकाचवेळी ड्रोन उडविण्याचा विक्रम केला आहे.हा कार्यक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च […]
राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा, दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रूपये अनुदान जमा…

राज्य सरकारने दूध उत्पादकांना पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार बारामती तालुक्यातील दूध उत्पादकांच्या बँक खात्या मध्ये हे अनुदान जमा झाले आहे,’’ बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे यांनी अशी माहिती दिली आहे . २६४ प्राथमिक दूध संस्थांमार्फत प्रतिदिन २ लाख ७५ हजार लिटर दूध संकलन बारामती तालुका दूध संघाचे […]