आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 405 500 2900 1500 कोल्हापूर — क्विंटल 6748 500 2800 1500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8483 1200 1900 1550 खेड-चाकण — क्विंटल 250 1000 2000 1500 दौंड-केडगाव — क्विंटल 1571 500 2100 1500 हिंगणा […]

विदर्भातील ४७ प्रकल्पांना १८ हजार ३९९ कोटींची सुधारित मान्यता ; एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

विदर्भातील ४७ सिंचन प्रकल्पांना आज 18 हजार 399 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील एकूण दोन लाख 23 हजार 4 74 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिगृह येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे नियमांक मंडळाची बैठक उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली […]

गुळाचे दर क्विंटलला ४०० रुपयांनी सुधारले , कमी उत्पादनामुळे आवकेत मोठी घट शीतगृहा बरोबर संक्रांतीला व्यापाऱ्यांकडून खरेदी..

यंदाच्या हंगामामध्ये गुळाला चांगला दर मिळत असल्याने गुळउत्पादकांमध्ये समाधान पसरलेले आहे. पंधरवड्यापूर्वी असणारी मंदीचे मळप दूर झाले असून गुळाच्या दरात क्विंटल ला चारशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे . सध्या येथील बाजार समितीत येणाऱ्या गुळास प्रतिक्विंटल 3800 ते 4500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे . प्रथम दर्जाच्या क्वचित प्रसंगी 4900 रुपयांपर्यंत दर जात आहे.  गेल्या वर्षाच्या तुलनेत […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7095 500 3300 1600 अकोला — क्विंटल 905 900 2100 1700 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2773 250 1750 1000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 283 1750 2750 2250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11656 1300 […]

नव्या तुरीला विदर्भात ९००० रुपयांचा दर, वाचा सविस्तर ..

नव्या तुरीला विदर्भात ९००० रुपयांचा दर, वाचा सविस्तर ..

विदर्भातील बहुतांश बाजार समितीमध्ये नव्या तुरीची आवक होत असून सध्या दर काहीसे दबावत आहेत.किरकोळ बाजारात तूरडाळ महाग विकली जात असली तरी घाऊक बाजारात मात्र दर 8700 ते 9000 रुपयांवर स्थिरावल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले आहे. जुन्या तुरीला 9300 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.  अमरावती बाजार समितीत रोज सरासरी 550 क्विंटल ची आवक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मॉन्सूनोत्तर उत्तर […]

अखेर पणन महासंघाद्वारे कापूस खरेदीस मान्यता,वाचा सविस्तर ..

कापसाचे दर दबावत असल्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक अडचणीत आले होते.  त्यामुळेच बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत शासनाने खरेदी केंद्र उघडावीत, अशी मागणी उत्पादकांद्वारे होत होती.  अखेरीस महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचा पाठपुरावा आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत केंद्र सरकारने सीसीआयचा सब एजंट म्हणून खरेदीस मान्यता दिली आहे . परिणामी दरात सुधारणा सुधारणांची अपेक्षा आहे. 2021- 22 […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 215 800 2700 1800 कोल्हापूर — क्विंटल 6388 500 3500 1700 अकोला — क्विंटल 1235 900 2100 1700 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2113 500 1800 1150 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9801 1300 2200 1750 […]

गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाचा पुढाकार, अनुदानावरील यंत्रांना लागणार विशिष्ट कोड !

यांत्रिकीकरण योजनांच्या अनुदानातील गैरप्रकारांवर अंकुश लावण्यासाठी सरसावलेल्या कृषी विभागाने अनुदानावर अवजारांचा पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना सेंट्रलाईझड कोडिंग सिस्टीमवर नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत . ही प्रक्रिया 30 मार्च 2024 पर्यंत पूर्ण न केल्यास 1 एप्रिल पासून अवजारे अनुदानासाठी पात्र ठरणार नाहीत असा इशारा देण्यात आला आहे. डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरण होत असल्याने मध्यस्थांची साखळी तोडण्याचा प्रयत्न होता […]

कांदा निर्यातबंदीमुळे बाराशे कोटींचा फटका ; भरपाईची मागणी, वाचा सविस्तर ..

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर भाव क्विंटल मागे दोन हजार रुपये कमी झाले.  याचा निर्यात बंदी नंतर बाजार समितीमध्ये आणि थेट व्यापाऱ्यांना, कांदा विकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास बाराशे कोटींचा फटका बसला आहे.  त्यामुळे सरकारने कांदा निर्यात बंदी तत्काळ  मागे घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्यावर […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5370 500 3000 1500 अकोला — क्विंटल 800 1000 2200 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1339 250 1700 900 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11545 1500 2500 2000 खेड-चाकण — क्विंटल 400 1000 2100 1800 […]