आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 50 4000 8000 6000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 56 5000 9000 7000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 18 8000 8300 8200 पाटन — क्विंटल 3 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 13 9500 12000 11000 सातारा — […]
मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज; पुढील चार दिवस राज्यातील वातावरण कसे राहील?

राज्यामध्ये काल काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज होता . मिचाॅन्ग चक्रीवादळ जमिनीवर येऊन त्याचे अतितीव्र दाब क्षेत्रात रुपांतर झाले आहे. मिचाॅन्ग काल आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला बापतला भागात अतितीव्र चक्रीवादळ धडकले. यातील अतितीव्र चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र दाब क्षेत्रात झाले होते. हे तीव्र दाब क्षेत्र आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारी भागात होते. […]
नोकरीचीही संधी होती, पण सर्व काही सोडून शेतीतून लाखोंची कमाई करत आहे, वाचा सविस्तर …

वडिलांच्या निधनानंतर श्रीनिवासला बिहार सरकारकडून खेळाडूंच्या कोट्यातून हवालदाराची नोकरीही मिळत होती. मात्र, त्यांनी पोलिसांची नोकरी नाकारली. वडिलांप्रमाणेच त्यांनी शेतकरी होण्यास प्राधान्य दिले. आज श्रीनिवास शेतीसोबतच फ्लॉवर नर्सरी आणि गांडूळ खतातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. बिहारमधील गया येथील बोधगया येथील रहिवासी असलेल्या श्रीनिवासला शाळेत शिकत असताना अॅथलेटिक्स खेळाडू बनायचे होते. शालेय काळापासून ते महाविद्यालयीन काळापर्यंत […]
या शेतकऱ्याने ऊस आणि बटाट्याची एकत्र लागवड केली, जाणून घ्या किती कमवतोय नफा ..

बिहारमधील सिवानमध्ये शेतकऱ्यांनी आता नव्या पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण होत आहे. ऊस शेतीमध्ये नफ्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि ऊस उत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी आंतरपीक म्हणजेच सहपीक हा उत्तम पर्याय ठरत आहे. गोरख सिंग आणि शलेंद्र कुमार सिंग हे असेच शेतकरी आहेत. ज्याने त्याच शेतात उसाबरोबरच बटाट्याचीही लागवड केली आहे. […]
कृषी २४ .कॉम च्या जिल्हावाईज ग्रुप ला जोडले जा.

नमस्कार 🙏 शेतकरी बांधवांनो , कृषी २४ .कॉम व्हाट्सअँप ग्रुप वर पूर्वी पोस्ट टाकता येत नव्हत्या , त्यामुळे आम्ही जिल्हा वाईज खालील ग्रुप बनवले आहेत ज्यामध्ये तुम्ही जॉइन होऊ शकता आणि खरेदी विक्री च्या पोस्ट हि टाकू शकता . खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपला जॉईन व्हा . ◼️ पुणे https://chat.whatsapp.com/BhcWW2HVugX6d4aZdW3tH4 ◼️ […]
‘ग्रेपनेट’वर निर्यातक्षम द्राक्ष बागा नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत..

द्राक्षनिर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी, तपासणी,ॲगमार्क प्रमाणीकरण, फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण कीड व रोगमुक्त हमी, या सर्व बाबींचे अपेडाच्या सहकार्याने ‘ग्रेपनेट’ प्रणालीद्वारे प्रभावीपणे अंमलबाजवणी करण्यात येते. राज्यात द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रेसर असून 2023 24 वर्षासाठी शेतकऱ्यांनी निर्यात क्षम द्राक्ष बागेची ऑनलाईन नोंदणी ही 31 डिसेंबर पर्यंत करावी असे आव्हान विभागीय कृषी सहसंचालक […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4106 1500 4800 3000 अकोला — क्विंटल 610 2500 4000 3500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 631 2500 4200 3350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7686 2800 4700 3750 राहता — क्विंटल 942 500 4500 3500 […]
महाराष्ट्रातील नऊ उत्पादनांना जीआय,पानचिंचोळी येथील चिंच, बहाडोली जांभूळ यांचा समावेश ..

कृषी सह विविध उत्पादना संबंधित भौगोलिक निर्देशक जीआय घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या एकूण 29 भौगोलिक निर्देशकांमध्ये (कृषी व बिगरकृषीसह) नुकतीच नव्याने नऊ ‘जीआय’ची भर पडली आहे. यात मराठवाड्यातील कृषी उत्पादकांची संख्या अधिक असून प्रमुख मिळालेल्या जीआईमध्ये पानचिंचोळी (लातूर) येथील चिंच, बहाडोली जांभूळ (पालघर), जालनाची दगडी ज्वारी, कास्ती कोथिंबीर (लातूर) […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १ जानेवारीपासून उजनीतून सुटणार शेतीसाठी पाणी; सोलापूर शहरासाठी २५ डिसेंबरनंतर पाणी..

उजनी धरणातून कॅनॉल द्वारे शेतीसाठी सोडलेले पाणी, १५ डिसेंबरला बंद होईल. 25 डिसेंबर नंतर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर एक जानेवारीपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. यासंबंधीचा निर्णय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीत होईल, अशी माहिती लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील एक लाख 53 हजार हेक्टर […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4646 1500 5000 3200 अकोला — क्विंटल 770 2500 4000 3500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 485 3000 4200 3600 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11473 3000 4500 3750 सातारा — क्विंटल 117 2000 4500 […]