आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 276 300 1600 1000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 109 1200 2500 1850 संगमनेर — क्विंटल 950 250 1500 750 श्रीरामपूर — क्विंटल 19 1000 1500 1250 सातारा — क्विंटल 41 600 1000 800 अमरावती- फळ आणि भाजीपाला […]

दुष्काळग्रस्त ४० तालुके सोडून राज्य सरकारचा अन्य तालुक्यांना दिलासा….

केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेच्या संस्थेच्या आधारे 40 तालुके जाहीर करण्यात आले असेल तरी अनेक भागातील शेतकऱ्यांना मध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने पवित्रा घेतला आहे.  महसूल आणि पुनर्वसन विभागाने पुन्हा संरक्षण हाती घेतले असून राज्य सरकार मंडळ निहाय सर्वेक्षण करणार आहे. यामध्ये 500 पेक्षा अधिक मंडळांचा समावेश दुष्काळी भागात होण्याची शक्यता आहे . […]

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार फळपीक विमा परतावा..

आंबा, काजू या फळपिकांचा विमा परतावा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल असे आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षकांनी ठाकरे गटाला दिले.  त्यामुळे बुधवारपासून होणारे नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारने आपल्या हिश्‍श्‍याची रक्कम विमा कंपनीकडे जमा केली असून येत्या दोन दिवसांमध्ये केंद्र शासनाच्या हिश्‍श्‍याची रक्कम जमा होणार आहे.  त्यामुळे नोव्हेंबर […]

बासमती तांदळावरील MEP कमी केला, निर्यात वाढली; दरात १० टक्के वाढ होण्याची शक्यता,वाचा सविस्तर ..

गेल्या आठवड्यामध्ये भारताने बासमती तांदळाची किमान निर्यात किंमत (MEP)  १२०० डॉलर प्रति टन वरून 950 डॉलरपर्यंत कमी केल्यानंतर तुर्कस्तान मधील अनेक मोठे खरेदीदार तांदूळ खरेदी करण्यासाठी भारतात आले आहेत.  परिणामी निर्यात बाजार किंमतीमध्ये 975 हजार डॉलर प्रति टन पर्यंत वाढले आहेत . हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या बसमती भात पिकासाठी प्रतिक्विंटल […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 37 1500 2500 2000 श्रीरामपूर — क्विंटल 11 700 900 800 राहता — क्विंटल 4 1500 2000 1700 हिंगणा — क्विंटल 1 2000 2000 2000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 30 1400 1600 1500 जळगाव […]

लसणाच्या या पाच जाती चांगले उत्पादन देतात, १४० दिवसांत तयार होतात..

लसणाच्या या सुधारित वाणांमध्ये यमुना सफेड 2 (जी-50), प्रकार 56-4, सोलन, जी 282 आणि अॅग्रीफाऊंड सफेड (जी-41) या जातींचा समावेश आहे. या जातींची लागवड करून चांगला नफा मिळवता येतो. लसणाची लागवड करून शेतकरी अल्पावधीत सहज उत्पन्न वाढवू शकतात. पाहिल्यास, शेतकरी केवळ लसूण पिकातून 10-15 लाख रुपये सहज कमवू शकतात. परंतु लसणाच्या पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी […]

रब्बी हंगामात एक रुपयातच विमा; असा करता येईल विम्यासाठी अर्ज , वाचा सविस्तर ..

खरीप हंगामात एक रुपयात पिक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर राज्य शासनाने आता रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.  या योजनेत अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे.  अशी माहिती कृषी संचालक दिलीप शेंडे यांनी दिली. गेल्या हंगामामध्ये सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांनी सुमारे साडेसात लाख हेक्टर वरील रब्बी पिकांचा […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 128 8000 10000 9000 पाटन — क्विंटल 3 3000 4000 3500 श्रीरामपूर — क्विंटल 15 8500 10000 9000 राहता — क्विंटल 3 7000 10000 8500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 138 8000 10000 9000 पुणे लोकल […]

आता ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतात जाणे बंधनकारक होणार…

शेतात न जाताही घरात तसेच दुसऱ्या गावातून ई-पीक पाहणी करण्याची सुविधा शेतकऱ्याला असून शेतात जाण्याची बंधन नाही.  परंतु पुढील खरीप पासून प्रत्यक्ष गट क्रमांकात 50 मीटरच्या आत गेल्याशिवाय ई-पीक पाहणी करता येणार नाही.  या बदलाबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले आहे. तलाठी ऐवजी शेतकऱ्यांना थेट भ्रमणध्वनीद्वारे  ई पीक पाहणी […]

कांदा उत्पादकांना दिलासा, कांदा अनुदानाचे ८५ कोटी रुपये वितरित…

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या कांदा अनुदान योजनेतील अनुदानापैकी 85 कोटी एक लाख रुपयांची रक्कम वितरित करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आधी वित्त विभागाने मंजूर केलेल्या 452 कोटी 25 लाख रुपयांपैकी 692 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.  अनुदान रकमेपैकी तांत्रिक बाबींमुळे नाकारलेल्या 24 कोटी 92 लाख 19 हजार 762 रुपये देणे बाकी […]