खत खरे आहे की बनावट आहे, या सोप्या पद्धतीने शेतकरी घरी बसून ओळखू शकतात , कसे ते वाचा सविस्तर…

अनेक वेळा खतामुळे शेतकऱ्यांचे फायद्याऐवजी नुकसान होते. त्यामुळे त्याची बनावट आणि खरी ओळख झाली पाहिजे. अशा परिस्थितीत खऱ्या आणि बनावट डीएपीबद्दल जाणून घेऊया. खत, युरिया खत, सुपर फॉस्फेट खत, पोटॅश खत, झिंक सल्फेट खत कसे ओळखावे- सध्या खरीप पिकांची काढणी सुरू आहे. त्याचबरोबर देशातील काही भागात रब्बी पिकांची पेरणी सुरू झाली आहे. देशातील बहुतांश शेतकरी […]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, असा घ्या लाभ

राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमच वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण योजना राबवल्या जातात.  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध शेती संबंधित बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.  अशातच योजनेपैकी एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारणीसाठी अनुदान देण्यात येते.  राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबवली जात आहे.   भाजीपाला उत्पादनाला […]

आजचे ताजे बाजारभाव .

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर अकलुज — नग 2100 10 20 15 कोल्हापूर — क्विंटल 57 1000 6000 3500 अहमदनगर — नग 2090 20 44 32 छत्रपती संभाजीनगर — नग 14500 400 700 550 पाटन — नग 12000 10 14 12 श्रीरामपूर — नग 500 […]

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात होणार..

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत 70 हजार व्यावसायिक तयार झालेले आहेत.  राज्यामध्ये सध्या 70 हजार लाभार्थ्यांना 5 हजार 140 कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी व्यवसाय करता वितरित केले आहे.  यापैकी 58 हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने 567 कोटी रुपयांपेक्षा अधिकच व्याज परतावा केला आहे.  प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे.  याच […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4073 1000 3700 2400 अकोला — क्विंटल 605 1600 4200 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10019 1500 3600 2550 हिंगणा — क्विंटल 2 1800 1800 1800 सोलापूर लाल क्विंटल 17014 100 5100 1900 धुळे […]

आता फक्त 14 दिवसांमध्ये मिळणार किसान क्रेडिट कार्ड ,ही आहे अंतिम तारीख…

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते.  याशिवाय शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्जही उपलब्ध करून देत असते.  यासाठी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे.  मात्र शेतकऱ्यांनी अद्यापही किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नसेल तर , त्यांनी आता काळजी करण्याची गरज नाही.  केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी मिशन मोड अंतर्गत मोहीम सुरू केली आहे […]

शेतकऱ्यांना नमो महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी मिळणार …

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण  गुरुवारी दिनांक 26 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये हे वितरण होईल या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहील. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी  १ हजार ७२० कोटी  […]

ही कृषी यंत्रे रब्बी पिकांसाठी खास आहेत, त्यांची नावे, वैशिष्ट्ये आणि उपयोग जाणून घ्या.

आज आम्ही तुम्हाला रब्बी पिकांशी संबंधित काही महत्त्वाच्या कृषी उपकरणांची माहिती देणार आहोत. या उपकरणांमध्ये नांगर, कल्टीव्हेटर, डिस्क हॅरो, ट्रॅक्टर चालविणारे रोटाव्हेटर आणि पॉवर टिलर, क्लॉड ब्रेकर, ट्रॅक्टर चालविणारे ड्रेन आणि रिज बनवण्याचे यंत्र इत्यादींचा समावेश आहे. खरीप पिकांची काढणी होताच शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेत तयार करण्यास सुरवात करतील. यासोबतच बियाणे पेरणी, खुरपणी आणि […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : झेंडू पुणे लोकल क्विंटल 317 2000 4000 3000 भुसावळ लोकल क्विंटल 2 2500 2500 2500 कामठी लोकल क्विंटल 2 3500 4500 4000 शेतमाल : मका (कणीस) छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 37 1000 1300 1150 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 120 1500 […]

केंद्र सरकारकडून रब्बी पिकाचे हमीभाव जाहीर , कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव ? वाचा सविस्तर..

केंद्र सरकारने हंगाम 2024 – 25 साठी रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत . यामध्ये राज्याचे महत्त्वाचे रब्बी पिक असलेले हरभऱ्याच्या हमीभावात 105 रुपयांची वाढ केली.  म्हणजेच यंदाच्या रब्बी हरभऱ्याला 5 हजार 440 रुपये  हमीभाव असेल. तर गव्हाचा हमीभाव 150 रुपयांनी वाढवण्यात आला असून मसूरच्या हमीभावात सर्वाधिक 425 रुपये वाढ करण्यात आली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने हंगाम […]