शेतकऱ्यांची दिवाळी गोड, श्रीरामपुरात कांदा ५० रुपये किलोवर, वाचा सविस्तर..

बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या कांदा लिलावामध्ये पाच हजार रुपये क्विंटल 50 रुपये किलो प्रमाणे उच्चांकी दर मिळाल्याने कांद्याची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. बुधवारी बाजार समितीमध्ये 6820 कांद्याच्या गोणीची आवक झाली. यामध्ये चांगल्या प्रतीच्या मालाला पाच हजार रुपये क्विंटल दर मिळाला . दुय्यम प्रतीचा माल तीन हजार पाचशे रुपये हलक्या दर्जाचा माल ₹2000 […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7385 1000 4000 2800 अकोला — क्विंटल 100 1800 2700 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1306 1200 3500 2350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8642 1600 3500 2550 खेड-चाकण — क्विंटल 750 1500 4000 2500 […]
कमी गुंतवणुकीत हे पाच व्यवसाय सुरू करा , दरमहा 30,000 रुपये कमवा !

गावातच राहून तुम्ही असे काही व्यवसाय करू शकता, ज्यातून तुम्ही दरमहा 30,000 रुपये सहज कमवू शकता. ग्रामीण भागात असे काही व्यवसाय आहेत ज्यांना सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदतही मिळते. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच पाच व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत- खेडेगावात राहणारे बहुतेक लोक शेतीतून आपले घर चालवतात आणि हाच त्यांचा मुख्य व्यवसाय मानतात. पण असे […]
केंद्र सरकारचा मोठा निर्णय , सरकारने ३१ ऑक्टोबरपासून साखर निर्यातबंदी वाढवली; निर्णयामागचे कारण काय?

साखर निर्यातीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केले आहे की सर्व प्रकारच्या साखरेच्या निर्यातीवरील बंदी ३१ ऑक्टोबर पासून पुढे कायम राहणार आहे . ही साखर बंदी संबंधित सार्वजनिक सूचनांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार युरोपियन युनियन आणि अमेरिका मध्ये निर्यात केलेल्या साखरेवर लागू होणार नाही. असेही यामध्ये नमूद […]
झेंडूच्या फुलांची लागवड करून शेतकऱ्यांने दोन एकरामध्ये मिळवले लाखोचे उत्पन्न , वाचा सविस्तर ..

संपूर्ण शहराला झेंडूच्या फुलांचा पुरवठा केला जातो. पूर्वी जागा मोठी असताना झेंडूची फुले बाहेर जायची, पण आता जागा कमी पडल्याने झेंडूची फुले फक्त बिकानेरमध्येच पुरवली जातात. झेंडूच्या फुलांची लागवड करून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. शेतकरी दीपचंद गेहलोत यांनी सांगितले की, त्यांनी दोन बिघामध्ये झेंडूच्या फुलांची लागवड सुरू केली आहे. त्याची लागवड महिनाभरापूर्वी सुरू […]
शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवीन संधी निर्माण करणारी मध केंद्र योजनेसाठी असा करा अर्ज?

महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन नवीन योजना राबवत असते. अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मध केंद्र योजना . महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ही योजना राबवत आहे. या योजनेची अंमलबजावणी करिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समिती स्थापन केली आहे. सध्या शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून मध उत्पादन व्यवसायाकडे बघितले जाते […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गवार अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 9 3500 4000 3750 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 7 4000 6000 5000 खेड-चाकण — क्विंटल 40 4000 7000 5500 भुसावळ — क्विंटल 1 6000 6000 6000 सातारा — क्विंटल 27 3000 4000 3500 राहता […]
सणासुदीच्या दिवसांत झेंडूच्या फुलांना किलोला मिळतोय इतका दर, आणखीन दर वाढण्याची शक्यता…

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बाजार फुलांनी सजला आहे. फुलांना मोठी मागणी वाढली आहे. तसेच सध्या बाजारात मध्ये फुलांना चांगला भाव मिळत आहे.सणासुदीचा उत्साह सुरू झाला असून, एका मागून एक सण येत आहेत. सध्या नवरात्र उत्सव सुरू असून याच पार्श्वभूमीवर बाजार फुलांनी सजले आहे फुलांना मोठी मागणी वाढली आहे. तसेच सध्या फुलांना बाजारात चांगला दर देखील मिळत आहे. […]
राज्यात आठ साखर कारखान्यांनी दिला एफआरपीपेक्षा जास्त हप्ता..

गेल्या हंगामातील एफआरपी पेक्षा अधिक पैसे दिलेले पुणे आणि अहमदनगर परिसरातील साखर कारखान्यांचा आदर्श घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फुटणार आहे. त्यामध्ये आठ कारखान्यांनी आरएसएफच्या (रेव्ह्युन्यू शेअरिंग फॉर्म्युला-उत्पन्न वाटप सूत्र प्रक्रियेत गुरफटून शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याऐवजी ताळेबंद पत्रकात नफा दिल्यानंतर ते वाटप करणे पसंत केले आहे. यामुळे आठ कारखान्यांकडून दुसऱ्या हप्त्यापोटी प्रति टन […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : चिकु सोलापूर लोकल क्विंटल 269 1000 5000 2800 नाशिक लोकल क्विंटल 20 1300 2500 2000 पुणे लोकल क्विंटल 128 1500 5000 3200 पुणे-मोशी लोकल क्विंटल 12 4000 4000 4000 शेतमाल : खरबुज छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 30 1000 1500 1250 मुंबई – […]