मोसंबीसाठी विमा योजना लागू, संपूर्ण माहिती जाणून घ्या सविस्तर ..

मोसंबी पिकासाठी ही योजना अधिसूचित वर्धा ,बुलढाणा, हिंगोली, अकोला, नागपूर ,अहमदनगर अमरावती, धुळे, बीड ,परभणी ,पुणे, नांदेड, औरंगाबाद, जालना, जळगाव ,उस्मानाबाद ,सोलापूर या जिल्ह्यामधील अतिसुचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात लाभ आहे.या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर संदर्भ हवामान केंद्र आकडेवारी वरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते. या योजनेअंतर्गत मोसंबी तीन वर्षे वय झालेल्या पिकास […]
जागतिक अन्न दिन 2023 चा इतिहास, महत्त्व आणि थीम, पहा सविस्तर ..

दरवर्षी 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर उपासमारीचा सामना करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी ही मोहीम आहे. जागतिक अन्न दिन 2023 ची थीम “पाणी हे जीवन आहे, पाणी अन्न आहे”. दरवर्षी 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर उपासमारीचा सामना करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी ही मोहीम आहे. […]
काबुली हरभऱ्याची यंदा लागवड वाढण्याची शक्यता, काबुली हरभरा लागवड तंत्रज्ञान ,वाचा सविस्तर ..

यंदाच्या रब्बी हंगामामध्ये काबुली हरभऱ्याची लागवड वाढण्याची शक्यता आहे . हरभऱ्याचे दर गेल्या वर्षी मागील काही महिन्यात आपण बघितलं तर फार कमी राहिले आहेत. त्यामुळे काबुली हरभरा लागवडीला प्राधान्य देण्याची शक्यता शेतकऱ्याची वाढली आहे . काबुली हरभरा जेव्हापासून विक्रीला आला त्यापासून त्यांची सुरुवात 9302 झाली आहे. विचार केला तर हरभऱ्याला सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटल […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3157 1000 3000 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 139 800 2400 1600 सोलापूर लाल क्विंटल 10076 100 3300 1650 पंढरपूर लाल क्विंटल 123 400 2300 1700 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 2348 900 2800 1850 पुणे-मोशी लोकल […]
या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात हे तांदूळ , या ठिकाणी होते भरघोस उत्पन्न ?

आदमचिनी भात त्याच्या गोड चव आणि उत्कृष्ट सुगंधासाठी ओळखला जातो. आदमचिनी तांदळाची लागवड चांदौली जिल्ह्यातील विविध भागात केली जाते, ज्यामध्ये रामनगर, राजपूर, जौनपूर आणि चंदौली शहराचा समावेश होतो. त्याची पेरणी जून-जुलैमध्ये होते. आणि त्याचे पीक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढले जाते. आदमचिनी तांदूळ हा एक सुगंधी तांदूळ आहे, त्याची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. आदमचिनी हा तांदळाचा एक […]
तुर या पिकांवरील मारुका या किडी बदल संपूर्ण माहिती व उपाय योजना ….

संपूर्ण विदर्भातील आवडीचे व उत्कृष्ट उत्पादन घेणारे पिक म्हणजेच तुर या पिकांवरील मारुका या किडी बदल माहिती देण्यासाठी आलो . या बदल संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा ही विनंती मारुका ही संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मध्ये शेंगा पोखरणारी अळी या नावाने सुध्दा ओळखले जाते. या किडी बदल माझे मार्गदर्शक संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी साठी नवनवीन […]
खर्चाच्या चौपट नफा मिळवायचा आहे ,तर या पिकाची लागवड करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा ..

जर तुम्हालाही शेती करून तुमचे नशीब आणि तुमच्या कुटुंबाचे चित्र बदलायचे असेल तर तुम्ही लवकर शेती करण्यास सुरुवात करा. गोरौल चकव्यास गावातील रहिवासी माथुर सिंह यांनी ही विचारसरणी साकार केली आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते वांग्याची लागवड करत आहेत. यावेळीही त्यांनी दोन एकरात वांग्याची लागवड केली आहे. यातून दरमहा ५० ते ६० हजार रुपये कमावतात. […]
९०० एकर पार्किग, ३०० एकर वर सभा, १०,००० स्वयंसेवक, २५०० पोलीस, ५०० होमगार्ड, 300 डॉक्टर्स अशी आहे आजच्या जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मेळाव्याची जंगी तयारी.

मराठाआरक्षणासाठी राज्य सरकारनं 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता शनिवारी या मुदतीचे ३० दिवस पूर्ण होतात त्याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची सभा होते आहे, या सभे साठी महाराष्ट्रातील लाखो मराठा समाज येणार आहे त्यामुळे ह्या सभेची जय्यत तयारी मराठा समाज आणि प्रशाषनाणे केली आहे. सदर सभेसाठी ९०० एकर पार्किग, ३०० एकर वर […]
यंदा उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट; गतवर्षीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी होणार लागवड ..

कांदा हे प्रमुख आणि नगदी पीक असणाऱ्या कसमादेसह ,चांदवड, येवला ,नांदगाव ,या भागात अल्प पाऊस झाल्यामुळे उन्हाळ कांद्याची लागवड गतवर्षीच्या तुलनेत 40% पेक्षा कमी होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये उच्चांकी 2 लाख 20 हजार 864 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ रब्बी कांद्याची लागवड झाली होती. परंतु यंदा मात्र सव्वा ते दीड लाखाच्या […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4410 1000 2700 1800 अकोला — क्विंटल 687 1600 2500 2300 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 290 2200 4750 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7997 1100 2700 1900 सोलापूर लाल क्विंटल 12335 100 3300 […]