आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 979 3500 6500 5000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 3035 6000 19000 12500 नाशिक हायब्रीड क्विंटल 240 3000 4000 3500 जळगाव लोकल क्विंटल 10 4000 7000 5000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 87 4000 7000 5500 मुंबई – […]
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव?

कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ,ती म्हणजे भारत – बांगलादेश सीमा खुली झालेली आहे. रविवारपासूनच म्हणजे 4 जून रोजी ही सीमा खुली झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेष करून नाशिक मधील कांदा बांगलादेशाला निर्यात करणे सोपे झालेले आहे. महाराष्ट्र मध्ये खूप शेतकरी कांदा या पिकावर अवलंबून आहेत. राज्यातील अहमदनगर, सांगली, कोल्हापूर ,सातारा ,नाशिक, पुणे […]
मान्सून राज्यात कधी आणि कोठे दाखल होणार ? जाणून घ्या…

केरळमध्ये मान्सून पाच व सहा जूनला दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रात पुढील 24 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मान्सूनची शाखा सक्रिय होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर दिशेला आठ व नऊ जूनला चक्रीवादळ निर्माण होईल. याचाच परिणाम 9 जून पासून मध्य महाराष्ट्र ,कोकण ,कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली ,अहमदनगर संभाजीनगर ,पुणे, तसेच उत्तरेकडे […]
शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, टोमॅटो आणि आल्याचे भाव वाढले !

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. मंगळवारपर्यंत भारतातील टोमॅटोच्या सरासरी किरकोळ किमतीत एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत 70% आणि एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 168% वाढ झाली आहे. आल्याला देखील बाजारात चांगली मागणी आहे. गेल्या पंधरवड्यात टोमॅटो आणि आले यांसारख्या स्वयंपाकघरातील आवश्यक घटकाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा उत्तर भारतातील टोमॅटो पिकावर परिणाम झाला असताना, दुसरीकडे आले […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 20 4000 9000 7000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 60 11200 11600 11300 पाटन — क्विंटल 4 3000 4000 3500 श्रीरामपूर — क्विंटल 22 3000 4000 3500 सातारा — क्विंटल 5 8000 12500 10000 अमरावती- फळ आणि […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मिळणार तुषार आणि ठिबक सिंचनासाठी तब्बल ८० टक्के अनुदान .

पाणी हे शेतीसाठी सर्वात आवश्यक आहे मग ते पावसाचा असो वा विहिरीचा शेती पाणी विना करणं शक्य नाही शेती करिता शेतकरी पाण्याचा साठा विहीर तलाव यामध्ये करतात पाण्याचा प्राथमिक साधन म्हणून वीर व तलाव यांना पाहिले जाते त्यानुसार शेतीला पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध नसते त्याचप्रमाणे शेतीसाठी पाण्याचा वापर व्यवस्थित केल्यास पाणी राहते […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले सातारा — क्विंटल 13 8000 12500 10000 राहता — क्विंटल 4 10000 14000 12000 पुणे लोकल क्विंटल 577 5000 13000 9000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 20 4000 5000 4500 शेतमाल : कांदा खेड-चाकण — क्विंटल 100 700 1100 900 सातारा — क्विंटल […]
श्रीलंका भारतातून आयात करणार दररोज १० लाख अंडी ,वाचा सविस्तर

आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या श्रीलंका सरकारने लोकांना दिलासा मिळावा त्यांचे जीवनमान सुधारावे तसेच त्यांची खालावलेली आर्थिक परिस्थितीचा विचार करून भारतातून अंडी इम्पोर्ट करण्याचे ठरवलेले आहे श्रीलंकेच्या स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनने (STC) आणि बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातील पाच कोंबडी फार्ममधून दररोज 10 लाख अंडी आयात करण्याची योजना जाहीर केली आहे. श्रीलंकेतील बेटा देशात आर्थिक स्थिती खराब असल्याने […]
भारत सरकारने जाहीर केली जगातली सर्वात मोठी अन्न साठवणूक योजना

मंत्री अनुराग ठाकूर यांनी कॅबिनेट च्या बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना सांगितले की सरकार जगातील सर्वात मोठी धन्य साठवणूक योजना आणत आहे. या योजनेसाठी सरकार अंदाजे एक लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. ही योजना भारत सरकार आणि सहकारी संस्था यांच्या माध्यमातून राबवली जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक एरियामध्ये दोन हजार टन क्षमतेचे गोदाम बांधण्यात येणार आहे. […]
तूर आणि उडीद डाळी बद्धल मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय.

तूर आणि उडीद डाळी बद्धल मोठी बातमी आहे, केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळीवर ३१ ऑक्टोबरपर्यंत साठेबाजीस मर्यादा घातली आहे. केंद्र सरकारने तूर आणि उडीद या डाळींवर ३१ ऑक्टोबरपर्यंत साठेबाजीची करण्यास मर्यादा घालण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती ग्राहक आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिली. याचा अर्थ घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते, […]