आता अगोदर करा उगवण चाचणी , मगच बियाणे पेरा

ugavan chachni

आता खरीप हंगामास सुरुवात होत आहे. सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी ची लगबग सुरु आहे. या संदर्भात कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले आहे की शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे उगवणे क्षमता तपासणी करुन पेरणी करावी.प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करुनच पेरणी करावी , असा शेतकऱ्यांचा समज असतो . परंतु मुग, चवळी, सोयाबिन, हरभरा, गहू, भूईमुग या पिकांमध्ये स्वपरागसिंचन होत […]

पुढील 3 दिवस पावसाचे, प्रचंड उकाड्यानंतर देशातील हवामानात मोठे बदल

rain

महाराष्ट्रात आता मान्सून कधी येणार याकडेच सर्वांचे डोळे लागले आहेत. कारण, दर दिवसागणिक तापमान वाढतच जाताना दिसत आहे. देशात मात्र सध्या पावसाची चिन्हं पाहायला मिळत आहेत.     अवकाळीच्या सावटातून निघत नाही, तोच महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा सुरु झाला. एप्रिल, मे महिन्यापर्यंच अवकाळीनं झोडपून काढलेलं असतानाच आता राज्यातील तापमानानं चाळीशी ओलांडण्यास सुरुवात केल्यामुळं अनेक भागांमध्ये उष्णता जाणवू […]

राज्यसरकारची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना संपूर्ण माहिती…

nanaji deshmukha yojana

राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील अल्प व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी सरकारने 4,000 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव 2023 साठी मंजूर केला आहे.या योजनेमार्फत राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवड करण्यावर भर दिला जाणार आहे ,तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत होणार आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : वांगी कोल्हापूर — क्विंटल 105 1000 2300 1700 औरंगाबाद — क्विंटल 19 1000 1800 1400 श्रीरामपूर — क्विंटल 23 2000 3000 2550 सातारा — क्विंटल 12 1500 3000 2250 मंगळवेढा — क्विंटल 25 300 4400 2800 राहता — क्विंटल 8 800 […]

शेतकऱ्यांना खुशखबर ! उद्योजकता वाढीसाठी कृषी विभागाने उचलले पाऊल मधुमक्षिकापालनासाठी मिळणार खास प्रशिक्षण..

मधुमक्षिकापालनासाठी..

शेतकऱ्यांनी शेतीसोबत विविध व्यवसाय करावेत त्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते . शेतकऱ्यांनी शेतीसोबत मधुमक्षिकापालन सुरू करावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे . मधुमक्षिकापालनासाठी विशेष अभियान. कृषी विभागाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मधुमक्षिकापालन व्यवसायाकडे वळावे यासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. सरकारने राज्यातील व राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या अभियानाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी २८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. […]

आता येत्या १० दिवसांत मिळणार पावसाने झालेल्या नुकसानीची मदत…

nuksan bharpai

सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत १० दिवसांत वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.  सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत १० दिवसांत वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि पुणे विभागांतून राज्य सरकारकडे ३१२८ कोटी ९६ लाख रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. सततच्या पावसाने नुकसानीसाठी […]

हवामान खात्याचा अंदाज ,मान्सून या दिवशी राज्यात होणार दाखल.

mansoon

मान्सून काही दिवसात महाराष्ट्रात येणार असल्यामुळे शेतीच्या कामाची शेतकऱ्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. यंदा मान्सून राज्यात वेळेवर येण्यास कोणतीही अडचण येणार नाही. बळीराजाला सुखवणाऱ्या पावसाने मात्र यावर्षी अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडून या नुकसानीचे पंचनामे झाले असून देखील काही शेतकरी त्यापासून […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 13 4000 12000 8000 पाटन — क्विंटल 3 3000 4000 3500 सातारा — क्विंटल 10 8000 11000 9500 राहता — क्विंटल 4 12000 14000 13000 पुणे लोकल क्विंटल 215 4000 13200 8600 पुणे- खडकी लोकल क्विंटल […]

‘महावितरण’ देईल ३ दिवसांत वीज कनेक्शन , 7/12 उतारा जोडून ‘इथे’ करा अर्ज.

veej conection

महावितरण’च्या ॲपवर जाऊन ए-वन फॉर्म भरावा. फॉर्म भरताना शेतकऱ्यांनी स्वतःचा सातबारा उतारा आणि माहिती त्यामध्ये अपलोड करावी . मात्र त्यावर विहीर व बोअरची नोंद असणे गरजेचे आहे . कनेक्शन घेण्यासाठी ३०००/- ते ४०००/- इतका खर्च व सेक्युरिटी डिपॉझिटसाठी प्रत्येक ‘एचपी’ला १ हजार रुपये भरल्यास ३ दिवसांत विद्युत जोडणी दिली जाते. परंतु वीजेचा खांब व कनेक्शनचे […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा श्रीरामपूर — क्विंटल 25 4000 8000 6000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 660 10000 25000 17500 जळगाव लोकल क्विंटल 7 7000 11000 8500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 68 6000 10000 8000 नागपूर लोकल क्विंटल 4000 1000 2600 2200 मुंबई – […]