खरीप हंगाम 2023 करिता बियाणे अर्ज सुरू, महाडीबीटी बियाणे अनुदान साठी असा करा अर्ज

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2023 साठी महाडीबीटी पोर्टल द्वारे खरीप पिकांचे बियाणे वितरण करण्याचे अर्ज मागविले जात आहेत . खरीप पिकांचे अनुदानावरती प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण या साठी सध्या महाडीबीटी पोर्टल अर्ज सुरू आहे. जे शेतकरी इच्छुक आहेत त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत पीक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण यासाठी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज […]
वारा ताशी 240 किलोमीटरच्या वेगाने वाहणार, 20 वर्षातील सर्वात मोठे वादळ ! मोचा चक्रीवादळ …

चक्रीवादळ ‘मोचा’ हा अति तीव्र व धोकादायक बनलेला आहे. हे चक्रीवादळ रविवारी म्यानमार व बांगलादेशच्या काठावर येऊ शकते असा अंदाज वर्तवला होता. या दोन्ही भागातील लोकांना याचा परिणाम होईल . या कालावधीमध्ये वारा ताशी 240 किलोमीटरच्या वेगाने वाहणार , व समुद्राच्या लाटा ह्या 12 फूटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या वादळाचा सर्वात जास्त परिणाम हा हनुवटी […]
बोगस खते, बियाणे आढळल्यास गुन्हे दाखल करा…

आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेकडे लक्ष द्यावे, असे निर्देश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. बोगस बियाणे, खते, बोगस कीटकनाशके बाजारात येऊ नयेत यासाठी तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, असे निर्देश पाटील यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पाटील बोलत होते. एल निनोचा परिणाम पाहता […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : वांगी अकलुज — क्विंटल 12 1000 2300 2000 कोल्हापूर — क्विंटल 110 500 2000 1300 राहूरी — क्विंटल 16 500 2500 1500 विटा — क्विंटल 20 1000 1500 1350 सातारा — क्विंटल 20 1500 2000 1750 मंगळवेढा — क्विंटल 25 500 […]
ही आहेंत जगातील पाच सर्वात महाग फुले , पहा किती आहे त्यांची किंमत.

जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फुलांची शेती करण्यात येते . प्रत्यक फुलांची किंमत वेगळी आहे . काही फुलांची किंमत महाग असते, तर काही फुलांची किंमत स्वस्त असते . त्यात काही फुलें अशी हि आहेत कि त्याची किंमत ऐकून तुम्हाला असे वाटेल कि एवढ्या किमती मध्ये मी एक आलिशान कार खरेदी केली असती. तर आपण जाणून घेऊया जगातील […]
गांडूळ खत निर्मिती व उपयोग जाणून घ्या सविस्तर …

वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी उपयुक्त जिवाणू , संप्रेरके, अन्नद्रव्ये, गांडूळखतामध्ये असतात . गांडूळखताच्या वापरामुळे वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. खालील लेखात आपण गांडूळखत कसे बनवायचे आणि त्याचे फायदे पाहणार आहोत. साहित्य ः १) व्हर्मी बेड (12 फूट x 4फूट x 2फूट आकारमान)२) झाडांचा पालापाचोळा व पीक अवशेष . ३) शेणखत, पाणी, सेंद्रिय पदार्थ कुजविणारे जिवाणू, निर्मिती […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 249 3500 12000 7750 श्रीरामपूर — क्विंटल 27 4000 8000 6000 भुसावळ — क्विंटल 16 5000 5000 5000 जळगाव लोकल क्विंटल 25 8000 11000 9000 धाराशिव लोकल क्विंटल 9 2500 6500 4500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 63 […]
आता शेतात लाल टमाटर नाही तर काळ्या टमाटर ची करा लागवड आणि वर्षाला कमवा लाखो रुपये ..

काळ्या टमाटरची लागवड ही हिवाळ्यात म्हणजे जानेवारी महिन्यात केलेली उत्तम राहते . लागवडीच्या तीन महिन्यांनी टमाटर लागतात. काळ्या टमाटरचे पीक सर्वात आधी इंग्लंडमध्ये घेतले गेले ,तिथे त्याला इंडिगो रोज टोमॅटो या नावाने ओळखले जाते. युरोपमध्ये या टमाटर ला सुपरफूड असेही म्हणतात. टमाटर खाणे सर्वानाच आवडते , त्यामध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन के, व्हिटॅमीन-सी,यांची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये […]
IMD चा अंदाज, ‘मोचा’ चक्रीवादळ झाले अतितीव्र

बंगालचा उपसागरात तयार झालेले ‘मोचा’ चक्रीवादळ हे झपाटयाने वाढत असून अतितीव्र झाले आहे. त्याचा परिणाम भारतातील अनेक राज्यावर होणार आहे.बांगलादेश आणि म्यानमारकडे जाणारी ही प्रणाली उपसागरातून ईशान्येकडे सरकू लागली आहे. हे अतितीव्र चक्रीवादळ उद्या (ता. १४) दुपारपर्यंत किनाऱ्याला धडकणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. परंतु या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर फारसा जाणवणार नाही. बंगालच्या […]
आता ४ % व्याजदरानेच मिळणार पशु किसान क्रेडिट कार्डवर कर्ज…

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेतून पशुपालन आणि मच्छीमारी करणाऱ्या लोकांना विविध गरजांना बॅंकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणार आहे. देशातील पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवतं. देशातील शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने आता पशू किसान क्रेडिट कार्ड स्किमची सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये सर्व पशुपालकांना व्यवसाय वाढीसाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या […]