राज्य सरकारचा निर्णय ,गाळयुक्त शिवार योजनेत यंत्रासह इंधन खर्च मिळणार…

राज्यातील जलसाठ्यांमध्ये ४४ कोटी घनमीटर गाळ आहे. तसेच ‘अल निनो’मुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेत यंत्रसामग्रीसह इंधनावरील खर्च घनमीटरला ३१ रुपये देण्याचे धोरण स्वीकारले आहे. ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचे निश्चित करत अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी एकरी १५ हजार रुपये मर्यादेत अनुदान दिले […]
द्राक्ष बागेत एकसारख्या फुटी निघण्यासाठीच्या उपाययोजना

द्राक्षाच्या उत्पादन चक्रामध्ये दोन टप्पे असतात . खरड छाटणी त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे सध्या या छाटणीचा हंगाम चालू आहे. द्राक्षाची प्रत आणि उत्तम दर यासाठी खरड छाटणीनंतर येणाऱ्या एकसारख्या फुटी महत्त्वाच्या असतात. तर यांसाठी काय उपाययोजना आहेत याची आपण माहिती घेऊया . पूर्वीच्या हंगामातील उत्पादनाचा द्राक्ष वेलींवर एक प्रकारचा ताण असतो. तो तसाच असतानाच खरडछाटणी […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 34 3000 7500 5250 छत्रपती संभाजीनगर — नग 13000 500 700 600 खेड-चाकण — नग 21250 500 1000 750 श्रीरामपूर — नग 2600 3 7 5 राहता — नग 3250 4 20 12 कल्याण हायब्रीड नग 3 […]
कुसुम सोलर पंप योजना असा करा अर्ज,आणि घ्या लाभ ..

शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत कृषी सोलर पंप दिले जातात . ही योजना सर्व जिल्यांमध्ये राबवली जाते. 2022 मध्ये काही जिल्ह्यांमध्ये सोलार पंप चा कोटा शिल्लक न राहिल्यामुळे नवीन सोलर पंप अर्ज बंद झाले होते. २०२३ मध्ये राज्यातील काही जिल्यांमध्ये सोलर पंप कोठा करून उपलब्ध दिल्यामुळे आपण शासनाच्या वेबसाईटला जाऊन आपण आपला […]
शेतकऱ्यांना मिळेल मदत, पीक विम्यासाठी असा करा क्लेम जाणून घ्या सविस्तर …

अनेकदा नैसर्गिक संकटे आल्यास शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. यामुळे पीएम पीक विमा योजना (PM crop insurance Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये कमी पैसे भरून शेतकरी पिकाचा विमा उतरवतात. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर त्यांना क्लेम करता येतो. यामध्ये विमा कंपनी नुकसानीची भरपाई देते. यामुळे ही योजना फायदेशीर आहे. सध्या बरेच शेतकरी आपल्या पिकांचा […]
बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध : पीएम किसान सन्मान योजना

14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे केंद्र शासनाने बंधनकारक केले आहे. जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या कुटुंबास २ हजाराचा हप्ता या प्रमाणे सहा हजार प्रत्येक वर्षी लाभ देण्यात येतो.मे किंवा जून महिन्यात या योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे . 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींना केंद्र शासनाने […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बटाटा छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 547 700 1200 950 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8400 900 1300 1100 खेड-चाकण — क्विंटल 1000 1300 1800 1550 श्रीरामपूर — क्विंटल 260 1000 2000 1700 भुसावळ — क्विंटल 47 2000 2000 2000 […]
५८ जिल्ह्यांचा हाेऊ शकताे महाराष्ट्र ‘हे’ २२ जिल्हे प्रस्तावित; जाणून घ्या, राज्याविषयी माहिती

सद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागिरकांना अवघा दिवस खर्ची घालावा लागताे. त्यामुळे प्रस्तावित जिल्हानिर्मितीची प्रतिक्षा आहे. मुंबई – भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून २६ जिल्ह्यांचा महाराष्ट्र १ मे १९६० रोजी अस्तित्वात आला. अनेक जिल्हे हे लोकसंख्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय कामातील नागरिकांची गैरसोय समोर येऊ लागली. त्यामुळे मोठ्या जिल्ह्यातून नवीन […]
शेतकऱ्यांनो खजुराचे एक झाड देते हजारो रुपयांचे उत्पन्न, खजूर शेती आहे खूपच फायद्याची…

आपल्या शेतकऱ्यांसाठी खजूर शेती जास्त उत्पन्न देणारी, व खूप फायद्याची ठरू शकते . जॅम, ज्यूस, लोणचे व बेकरी अशा अनेक ठिकाणी खजूर वापरली जाते . शेतकऱ्यांना खजूर शेतीची लागवड करायची असल्यास एवढा खर्च येत नाही . खजुराच्या एका झाडापासून पन्नास हजार रुपयांची कमाई करू शकतो .या शेतीचे योग्य नियोजन करून भविष्यात लाखो रुपयांची कमाई होऊ […]
कर्नाटकमध्ये व्याजमुक्त कर्ज, मोफत सिलेंडर, भाजपचे शेतकऱ्यांना अच्छे दिन?

कर्नाटक मध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे प्रचाराचा धुराळा सुरू आहे. यामध्ये लोकांना आश्वासनाचा पाऊस पाडला जात आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत आहे. आता भाजपने जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केल्या आहेत. भाजपने आपले व्हिजन डॉक्युमेंट जारी केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन केले. भाजपने या जाहीरनाम्याला ‘प्रजा […]