सरकारने सुरु केलेल्या २ योजना ठरल्या महिलांसाठी ‘वरदान’

सध्याच्या काळात महिलांनी स्वत:च्या पायावर उभं राहून स्वावलंबी होणं तसेच घराला आर्थिक हातभार लावणं खूप गरजेचं आहे.काही वेळेस कौशल्य असून देखील पैसे नसल्यामुळे व्यवसाय करता येत नाही. अशा महिलांसाठी सरकारने काही योजना काढल्या आहेत . गरजू महिलांना या योजनेअंतर्गत सरकारकडून मदत मिळणार आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारच्या कोणत्या दोन योजना आहेत त्यांची माहिती आपण घेऊया. बँकांनी […]
पंजाब डख यांचा हवामान अंदाज , शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार पाऊस घेणार विश्रांती.

काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट यांनी थैमान घातलं होत . मागच्या महिन्यात गारपिट व अवकाळी पावसामुळे शेतकरण्याची पिके उद्ध्वस्त झाली . त्यामुळे सर्व शेतकरी खूप चिंतेत आहेत. उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे खूप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागला होता . परंतु आता अवकाळी पाऊस लवकरच थोड्यादिवस थांबणार आहे. अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर पाटन — नग 12000 10 12 11 खेड-चाकण — नग 21500 1000 2000 1500 राहता — नग 4675 5 30 17 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 18 2530 3000 2850 पुणे लोकल नग 147845 5 120 8 पुणे -पिंपरी लोकल नग 1250 […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अण्णासाहेब महामंडळाची ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरू कर्जमर्यादेत १५ लाखांची वाढ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतील बंद असलेला ट्रॅक्टर कर्ज प्रकरणांचा व्याज परतावा, तसेच ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे’, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. ते भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पाटील म्हणाले, की महामंडळाची ७७ वी संचालक मंडळाची बैठक २६ एप्रिलला झाली. यावेळी […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा मंगळवेढा — क्विंटल 113 200 940 700 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 20 500 800 650 शेतमाल : बटाटा अकलुज तळेगाव क्विंटल 180 1200 1400 1300 शेतमाल : डाळींब राहता — क्विंटल 29 1000 12000 2500 पंढरपूर भगवा क्विंटल 63 1000 10500 6500 […]
शेतकऱ्यानं साठी आनंदाची बातमी , आता फक्त ६०० रुपयात मिळणार नॅनो डीएपी (Nano DAP)

Nano DAP Fertilizer: नॅनो युरियानंतर (Nano Urea) इफ्फ्कोने आता नॅनो डीएपी (द्रवरूप) खत विकसित केले आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते बुधवारी (ता. २६) इफ्फ्कोच्या नॅनो डीएपी खताचे लोकार्पण करण्यात आले. ५०० मिली द्रवरुपातील डीएपीमुळे पारंपरिक ५० किलोच्या गोणीपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/04/2023 डाळींब राहता — क्विंटल 40 1000 12500 2500 30/04/2023 द्राक्ष राहता — क्विंटल 10 1000 1000 1000 पुणे लोकल क्विंटल 246 2000 12000 7000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 26 2500 3000 2750 30/04/2023 संत्री पुणे लोकल क्विंटल 117 4000 7500 5800 30/04/2023 […]
बाजार समित्या खरच हव्यात का? शेती अभ्यासक दीपक चव्हाण सरांनी बाजार समित्या बद्धल पाच महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

नुकत्याच राज्यातील बाजार समितीच्या निवडणूका पार पडल्या आहेत ,पण तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल खरंच बाजार समित्या इतक्या महत्वाच्या आहेत का? तर त्याच उत्तर आहे हो आहेत, शेती अभ्यासक दीपक चव्हाण सरांनी बाजार समित्या का महत्वाच्या आहेत त्याची पाच महत्वाची कारणे सांगतली आहेत. १) प्राईस म्हणजे भाव ठरवणे : बाजारसमिती मध्ये विविध ठिकाणचा शेतकऱ्यांचा माल […]
जांभळाला मागणी वाढली, सद्या मिळतोय किलोला ६०० ते ७०० रुपये दर.

बाजारात सध्या जांभळे दिसू लागलेले आहेत. जांभळाची विक्री किलोमागे सहाशे ते सातशे रुपये दराने केली जात आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळाच्या फळांची आवक वाढल्यानंतर जांभळाचे दर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. पालघरमधील वैतरणा नदीजवळील बहडोली गावातील टपोरी जांभळे बाजारात दाखल झाली आहेत. याठिकाणची जांभळे खूप प्रसिद्ध आहेत.बहाडोली गावातील शेतकरी त्यांच्या शेताच्या बांधावर लावलेली […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 40 5000 9000 6500 धाराशिव — नग 790 700 1300 1000 पाटन — नग 9000 10 12 11 श्रीरामपूर — नग 2100 3 7 4 मंगळवेढा — नग 1535 4 23 10 राहता — नग 1000 7 […]