शेतकऱ्यांनो पेरणीयंत्रावर मिळणार ५०% अनुदान, इथे करा अर्ज आणि घ्या लाभ

शेतीचे कामे (BBF) बीबीएफ यंत्रामार्फत चांगल्या प्रकारे होतात . (Perni Yantra Scheme पेरणी यंत्र स्कीम) ह्या योजनेअंतर्गत पेरणी यंत्र खरेदी करणासाठीची सर्व माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात . तसेच पेरणीयंत्राच्या मूळ किंमतीतून ५० % दरात त्यांना सूट भेटेल. ज्या शेतकरांना पेरणी यंत्रासाठी […]
पीएम किसानचा १४ वा हप्ता मे मध्ये येणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये , तेव्हा लवकर केवायसी करून घ्या ..

शेतकऱ्यांना वर्षातून २००० रुपयांचे तीनदा तीन हप्ते पीएम किसान योजनेमार्फत मिळतात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार एका वर्षाला ६००० रुपये जमा करते. सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचे १३ हप्ते जमा केले आहेत. त्यानंतर सर्व लाभार्थी १४ व्या हप्त्याची वाट बघत आहेत. हा हप्ता मे किंवा जून महिन्यात येऊ शकतो. यासाठी पूर्ण तयारी सरकारनेही केली […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मिरची (हिरवी) खेड-चाकण — क्विंटल 340 2000 3000 2500 श्रीरामपूर — क्विंटल 35 2000 3500 3150 मंगळवेढा — क्विंटल 15 1300 2700 2200 राहता — क्विंटल 23 2000 2500 2200 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 5700 7000 6350 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 11 […]
हवामानाचा अचूक अंदाजासाठी आता ग्रामपंचायत स्तरावरून हवामानाच्या नोंदी घेतल्या जाणार

नुकतीच भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांची माहिती दिली, राज्यामध्ये पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथे रडार बसवण्यात येणार असून देशातील हवामानाचा अंदाज अचूकतेने वर्तवण्यासाठी आता पर्जन्यमान, हवामानाच्या नोंदी देशभरात ग्रामपंचायत स्तरावरून घेतल्या जाणार आहेत. भूविज्ञान मंत्रालय , ग्रामविकास मंत्रालय आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. सद्या हवामान विभागाकडून राष्ट्रीय, […]
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? उतरल्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील खतांच्या किमती वाचा सविस्तर …

जागतिक बाजारात खतांच्या किमती कमी झाल्यामुळे केंद्र सरकारने अनुदान (एनबीएस) कपात करून दर स्थिर ठेवण्याची चलाखी करू नये. कोरोना लॉकडाउन त्यानंतर सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध यामुळे रासायनिक खते (Chemical fertilizers) तसेच त्यासाठीच्या कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे जागतिक बाजारात रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्या. लॉकडाउनपूर्वीही केंद्र सरकारकडून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमती वाढविण्याचे […]
आंबा खरेदी करताय ? तर ह्या ट्रिक्स ठेवा लक्षात वाचा सविस्तर …

बाजारातून आंबा खरेदी करण्यापूर्वी तुम्ही जर या तीन ट्रिक्स वाचल्या तर गोड, रसाळ आंबे घरी घेऊन जाऊन शकता. आंब्याचा सीजन सुरु झाला असून अनेकजण तो आवडीने खरेदी करत आहेत. मात्र आंबा खरेदी करताना अनेकांना गडबडायला होते. कारण वरून सुंदर, पिकलेला आंबा गोड असतो असे नसते. पण अनेकांना चांगला दिसणारा आंबा हा गोडच असतो असे वाटते. […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गहू देवळा २१८९ क्विंटल 5 2070 2200 2200 पैठण बन्सी क्विंटल 140 2100 2670 2370 मालेगाव लोकल क्विंटल 62 1900 2600 2390 मुंबई लोकल क्विंटल 6283 2600 5000 3800 शेतमाल : आले श्रीरामपूर — क्विंटल 19 2500 3900 3200 राहता — क्विंटल […]
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना, शेतमाल तारण ठेवून मिळणार 75 टक्यांपर्यंत कर्ज.

शेतकऱ्यांनी आपली पिके बाजारात विकण्यापूर्वी कालावधीपर्यंत ठेवल्यास त्यांना चांगला भाव मिळू शकतो.कृषी पणन मंडळ 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची रास्त किंमत मिळवून देण्यासाठी मदत करत आहे. बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतमालाच्या काढणीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ त्वरित कर्ज उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून […]
आता घरबसल्या करा तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक या सोप्या पद्धतीने …

बँकिंगशी संबंधित किंवा इंटरनेट बँकिंग करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. पॅन कार्ड व आधार बँक खात्याशी लिंक करण्याचा आग्रह आजकाल सरकार धरत आहे. जर तुमचे बँक खाते आधारकार्डशी लिंक झाले नसेल, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या व अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या बँक […]
हवामान खात्याचा नवा अंदाज, आता कोणत्या भागात कधी आणि कुठे होणार गारपीठ जाणून घ्या …

मराठवाडमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता उद्या मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो एप्रिल महिन्याची सुरुवात गर्मी झाली. मात्र, यादरम्यान सर्वच भागात हवामान कायम राहिल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. आता पुन्हा एकदा देशातील सर्व राज्यांमध्ये पावसाची प्रक्रिया सुरू राहू शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मुंबईत तापमानात […]