आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : द्राक्ष छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 103 2200 4000 3100 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 491 4000 7000 5500 राहता — क्विंटल 2 1200 1200 1200 सोलापूर लोकल नग 18 500 1600 1000 अमरावती- फळ आणि भाजीपाला नाशिक क्विंटल 28 2500 […]

जमिनीची खरेदी-विक्री करताना या गोष्टी जरूर तपासा, त्यामुळे भविष्यात येणार नाहीत अडचणी वाचा सविस्तर …

jamin kharedi vicri

जमिनीची खरेदी विक्री करणे, तसे कठीणच काम. मात्र ज्यांना ही गोष्ट सवयीची असते त्यांच्यासाठी ते सहज सोपं असतं. अशात जमिनी संबंधित 5 गोष्टी प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे आवश्यक आहे. या 5 गोष्टी जर जमिनी खरेदी विक्री करताना तपासल्या नाही, तर भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जमिनीचा चतुर्सिमा – जमिनीची चतुर सीमा म्हणजे हद्द आहे. […]

सरकार देणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार अशा प्रकारे घ्या या योजनेचा लाभ …

ayushman yojana

विविध आजारावर उपचार घेत असलेल्यांना आयुष्मान कार्ड आता केंद्र सरकार देणार आहे. आयुष्मान कार्डच्या मदतीने 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार सरकार मोफत देणार आहे.या योजनेमार्फत सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांसाठी आयुष्मान कार्ड बनवले जात आहेत. आयुष्मान कार्ड हे या योजनेसाठी मोफत केले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची पात्रता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेचा […]

शालेय शिक्षण अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करणार; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा माहिती

abdul satar

मुंबई : शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज (25 एप्रिल) रोजी शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे यासंदर्भातील अहवाल सत्तार यांनी आज सुपूर्त केला. त्यामुळे कृषी विषयाचे धडे लवकरच विद्यार्थ्यांच्या […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5612 300 1000 600 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3114 100 600 350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14020 500 1100 800 खेड-चाकण — क्विंटल 150 500 900 700 सातारा — क्विंटल 390 500 1000 750 […]

शेतकऱ्यांनो करा हा व्यवसाय सुरू, होईल लाखोंची कमाई वाचा सविस्तर …

mati prarikshan

सध्या शेतीमध्ये अनेक बदल होत आहेत. अनेक शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय करून चांगले पैसे कमवत असतात. शेतीव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असला तरी त्यासोबत अनेक व्यवसाय ग्रामीण भागात केले जातात. पशुपालन देखील मोठ्या प्रमाणावर चालणार व्यवसाय आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या व्यवसायाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आज आपण शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या व्यवसायाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शेतीशी […]

राज्यात ८१ लाख शेतकऱ्यांना मे महिन्यात मिळणार ₹४,००० वाचा सविस्तर …

pmkisan yojana

पुणे : शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेची अंमलबजावणी राज्याकडूनही करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० फेब्रुवारीला केली होती. त्यानुसार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना केंद्र सरकारच्या निकषांनुसारच राबवावी, अशी शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्याला केली आहे. परिणामी केंद्र सरकारच्या १३ […]

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचे आता ई – पंचनामे होणार सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार – मुख्यमंत्री शिंदे

panchname

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासनू ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. CM शिंदे म्हणाले की, येणाऱ्या […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बटाटा छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1120 800 1200 1000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 15222 900 1400 1150 सातारा — क्विंटल 333 1000 1500 1250 सोलापूर लोकल क्विंटल 255 600 1350 800 पुणे लोकल क्विंटल 5475 800 1600 1200 […]

आता शेतकऱ्यांना चालू हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही , राज्याकडे पुरेसे खते उपलब्ध …

rasayanik khate

राज्यात सध्या रासायनिक खतांचा २१ लाख टनांचा गरजेपेक्षाही जास्त साठा उपलब्ध आहे. ‘‘राज्यात सध्या रासायनिक खतांचा (Fertilizer Stock) २१ लाख टनांचा गरजेपेक्षाही जास्त साठा उपलब्ध आहे. खरीप हंगामासाठी अजून ४३ लाख टन खते उपलब्ध होतील,’’ अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. गेल्या दोन हंगामात कोविडची साथ आणि त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे रासायनिक खतांच्या पुरवठ्यात […]