पुढचे तीन दिवस अवकाळी पाऊस , गारपीटही होणार, शेतकरी बांधवांनो घ्या काळजी.

भारतीय हवामानशास्त्र विभागातील अतिरिक्त उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि राज्यभरातील बहुतांशी जिल्ह्यांमधील कमाल तापमानाचा पारा वर-खाली होत असतानाच आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशा तीन दिवसांसाठी हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागातील अतिरिक्त उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/04/2023 शेतमाल : कांदा सातारा — क्विंटल 764 600 1000 800 राहता — क्विंटल 3085 200 1000 650 अकलुज लाल क्विंटल 280 250 900 700 धाराशिव लाल क्विंटल 57 200 700 450 भुसावळ लाल क्विंटल 99 700 700 700 पुणे लोकल क्विंटल 17866 […]
राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता, एप्रिल अखेरपर्यंत पावसाचा अंदाज, घ्या काळजी.

IMD Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानात (temperature) सातत्याने वाढ होत आहे. विविध शहरांतील कमाल तापमान चाळीसच्या पुढे गेले असले तरी आज राज्याचे कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या आत मध्ये आहे. त्यातच आता पुढील पाच दिवसात पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर विदर्भातही […]
लिंबूच्या शेतीमधून सोलापूरमधील शेतकऱ्यानी काढले एकरी दहा लाख रुपये, कमी खर्चात लाखोंची कमाई.

सोलापुर : उन्हाळ्याची झळ जशी जाणवू लागली आहे. तशी बाजारात लिंबाची मागणी वाढली आहे. लिंबाचा वापर खाण्यासाठी आणि सौंदर्यासाठी केला जात असून चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी लिंबू शेती हा एक उत्तम पर्याय आहे. हे सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात लिंबूची लागवड करून एकरी 10 लाखांचे उत्पादन घेऊन दाखवून दिले आहे. मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) येथील अमोगसिद्ध कुंभार आणि बसवराज कुंभार यांनी एका एकरात जवळपास 250 रोपांची […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा भुसावळ लाल क्विंटल 87 700 700 700 पुणे- खडकी लोकल क्विंटल 24 600 1000 800 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 33 700 700 700 पुणे-मोशी लोकल क्विंटल 440 400 900 650 लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 2482 400 890 650 राहूरी […]
फणस शेतीतून शेतकऱ्याने घेतलं लाखोंचं उत्पन्न ! वाचा सविस्तर …

शेतातील बांधावर वा काही गुंठे भागात फणस लावल्यास फायदेशीर ठरू शकते. एका झाडापासून तीन ते चार क्विंटल फणस निघतात. फणस म्हटले की डोळ्यासमोर येते कोकणातील फणसशेती. पण कष्टाच्या जीवावर विदर्भाच्या जमिनीतही फणसाची शेती करता येऊ शकते हे एका शेतकऱ्याने सिद्ध केलंय. पारंपरिक पिकासोबतच वेगळी वाट आणि परीश्रमामध्ये सातत्य ठेवल्यावर काय होऊ शकते याचे उदाहरण यवतमाळच्या […]
पंजाबराव डख यांनी यंदाच्या मान्सून बाबत दिली हि माहिती, वाचा सविस्तर.

दि. 24 एप्रील ते 2 मे सर्वानी विजा, गारपीठ, वारे ,स्वताचे, पिकांचे, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी . – पंजाब डख ज्यांनी गारपिठ कसी होते कधी पाहिली नाही त्यांना पहायला दिसेल. पूर्व-सुचनाराज्यातील सर्वानी 24 एप्रील पासून 2 मे दहा दिवस विजा वारे पाउस गारपिठ या पासून स्वःतची पाळीव प्राणी, , हळद , इतर पिके काळजी घ्यावी […]
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना लागू …

जुन्या विमा योजनेनुसार अपघातग्रस्त शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. राज्यात सुरू असलेली शेतकरी अपघात विमा योजना (Farmer Accident Insurance Scheme) आता बंद करण्यात आली आहे. खासगी विमा कंपनीची मदत न घेता नव्याने आता ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ बुधवारपासून (ता. १९) राज्यभर लागू करण्यात आली आहे. जुन्या […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा श्रीरामपूर — क्विंटल 58 3000 7000 6000 सांगली -फळे भाजीपाला हापूस क्विंटल 973 2500 5000 3750 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 3763 11000 34000 22500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 222 6000 20000 13000 मुंबई – फ्रुट मार्केट लोकल क्विंटल 10822 […]
उन्हाळी भुईमुग किडींचे व्यवस्थापन कसे कराल, शेतकऱ्यांनो जाणून घ्या…

भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामानाची भुईमूग पिकाच्या वाढीस गरज असते व हे समशीतोष्ण हवामान भुईमूग पिकाला उन्हाळ्यात प्राप्त होते. पाण्याची पुरेशी उपलब्धता असल्यामुळेच हे पीक उन्हाळी हंगामात घेतले जात असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते व अधिक उत्पादन मिळते. उन्हाळी भुईमुगाच्या जोमदार वाढीसाठी साधारणतः 24 ते 27 डिग्री से. ग्रे. तापमानाची गरज असते व तापमान 20 […]