7/12 Download : सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्यांकडे जायची गरज नाही, मोबाईलवर करा डाउनलोड..

7/12 Download : राज्य शासनाच्या महसूल विभागाने डिजिटल सातबारा, आठ-अ आणि फेरफार नोंदींना अधिकृत कायदेशीर मान्यता दिल्यामुळे शेतजमिनींच्या नोंदी व्यवस्थापनात मोठी सुलभता आली आहे. महाभूमी पोर्टलवरून अवघ्या १५ रुपयांत उपलब्ध होणारे डिजिटल उतारे आता तलाठ्याच्या सहीविना वैध ठरणार असून, सरकारी व निमसरकारी कार्यालये, बँकिंग व कर्जप्रक्रिया तसेच न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे स्वीकारले जाणार आहेत. सातबारा उताऱ्यात […]

Soyabin rate : राज्यातील सोयाबीन आवक घटली; दरात चढ-उतार कायम..

Soyabin rate : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनची आवक मर्यादित राहिली. बुलढाणा, काटोल आणि देवणी या तीन बाजारांत मिळून केवळ ६६९ क्विंटल आवक नोंदविण्यात आली. बुलढाणा बाजार समिती येथे सर्वाधिक म्हणजे ४०० क्विंटल आवक झाली. दर स्थिरतेकडे झुकलेले दिसले. किमान दर ₹३,८००, कमाल दर ₹४,२५० तर सर्वसाधारण दर ₹४,०२५ नोंदविण्यात आला. काटोल बाजार समिती […]

Solar agricultural pump : आता फक्त १०% रक्कम भरा आणि सौर कृषिपंप मिळवा..

Solar agricultural pump : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज जोडणीची दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. अनेकांनी पैसे भरूनही जोडणी न मिळाल्याने “पेड पेंडिंग” समस्या निर्माण झाली होती. या समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ ही योजना सुरू केली आहे. ही योजना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत राबवली जाते आणि शेतकऱ्यांना अत्यल्प खर्चात सौर ऊर्जा वापरून […]

Tur rate : तुरीचे भाव जानेवारीत वाढणार की घसरणार? जाणून घ्या संपूर्ण आढावा…

Tur rate : पुढील आठवड्यात तूर बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नसून भाव स्थिर ते किंचित बदलते राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या लेमन तुरीचा अंदाजे भाव ₹६,२५० तर नागपूर बिल्टी तुरीचा ₹६,६५० राहण्याची शक्यता असून पुढील १०–१५ दिवसांत बाजाराचे चित्र अधिक स्पष्ट होईल. लेमन, सुदान आणि आफ्रिकन तुरीची आवक व वापर समतोल असल्याने […]

Onion rate : सोलापूर, लासलगाव आणि पिंपळगावमध्ये कांद्याचे दर बदलले , वाचा ताजे बाजारभाव…

आज 13 डिसेंबर रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सुमारे एक लाख क्विंटल कांद्याची आवक झाली असून बाजारानुसार कांद्याच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळाले. उन्हाळ कांद्याला लासलगावमध्ये सरासरी १९५० रुपये, पिंपळगाव बसवंतमध्ये १८०० रुपये, पारनेरमध्ये १५०० रुपये आणि देवळा बाजारात १७०० रुपये दर मिळाला. लाल कांद्याला सोलापूरमध्ये १३५० रुपये, चांदवड-विंचूरमध्ये २४०० रुपये तर देवळा बाजारात १७५० रुपये […]

Cotton purchase : कापूस खरेदी मर्यादा वाढली राज्यभर हेक्टरी २३ क्विंटल खरेदीला मंजुरी…

Cotton purchase : अद्ययावत तंत्रज्ञान आणि आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करून राज्यातील शेतकरी कापसाचे अधिक उत्पादन घेत असल्याने किमान हमीभाव योजनेंतर्गत कापूस खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी उच्चतम उत्पादकतेनुसार हेक्टरी २३ क्विंटल कापूस खरेदी निश्चित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता प्रत्येक खरेदी केंद्रावर हेक्टरी […]

Housing Scheme : घरकुल योजनेत मोठा निर्णय, जागा खरेदीसाठी थेट अनुदान…

Housing Scheme : देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ग्रामीण भागातील ज्या गरीब कुटुंबांकडे स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता, अशा लाभार्थ्यांसाठी आता जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. जागेच्या रजिस्ट्रीची आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर हे अनुदान मिळेल. योजनेअंतर्गत किमान […]

Ethanol exports : इथेनॉल निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता..

Ethanol exports : तेल कंपन्यांनी साखर आधारित इथेनॉलला मागणी कमी नोंदविल्याने इथेनॉलच्या खता बाबत चिंताग्रस्त असणाऱ्या साखर उद्योगाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत गुरुवारी (ता. ११) या बाबत सकारात्मक भाष्य केल्याने इथेनॉल निर्यातीचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. श्री. पुरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, की इथेनॉल […]

Soyabin rate : आधी अतिवृष्टीची मार, आता दरघटीची धार शेतकऱ्यांची बाजारात सुरूच उघडी लूट…

Soyabin rate : अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे गेलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बाजारातील कोसळलेल्या दरांचा आणखी एक फटका बसत असून, हमीभावाच्या अभावात त्यांचा माल कवडीमोल भावात विकला जात आहे. बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असले तरी व्यापाऱ्यांची मनमानी आणि अपुऱ्या धोरणात्मक अंमलबजावणीमुळे बळीराजा असुरक्षिततेच्या छायेत उभा आहे. अशा विपरीत परिस्थितीतही शेतकरी […]

Onion rate : अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर? वाचा आजचे बाजारभाव…

 कांदा आवक (दि. ११ डिसेंबर)एकूण आवक: १,४९,०५९ क्विंटल प्रकारनिहाय: चिंचवड: १०,१६८ क्विंटल लाल: ५१,३०५ क्विंटल लोकल: १६,०१९ क्विंटल पांढरा: १,०१९ क्विंटल पोळ: ५,२०० क्विंटल उन्हाळ: ५८,६४५ क्विंटल  उन्हाळ कांदा दरबाजार सरासरी दर (₹/क्विंटल) किमान दरनेवासा-घोडेगाव (अहिल्यानगर) १५०० ४००उमराणे (नाशिक) १६०० –पिंपळगाव-बसवंत १७०० –चांदवड १५६० –सिन्नर १९०० –येवला १७५० – लाल कांदा दरबाजार सरासरी दर (₹/क्विंटल) किमान […]