DAP fertilizer : ऐन खरीपात शेतकऱ्यांवर संकट; डीएपी खत महागण्याची शक्यता?

DAP fertilizer : ऐन खरीपाच्या तयारीत शेतकऱ्यांसाठी एक त्रासदायक बातमी आहे. सध्या भारतात डीएपी खताचे दर स्थिर असून सरकार यावर अनुदान देते. मात्र, चीनने खतांच्या निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांमुळे आता डीएपी खताचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याचा थेट परिणाम भारतासह अनेक देशांतील शेतकऱ्यांवर होणार आहे. शेतकऱ्यांसाठी डीएपी म्हणजेच डाय-अमोनियम फॉस्फेट हे अत्यंत महत्त्वाचे […]

Monsoon session : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार ३० जूनपासून..

Monsoon session : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा […]

Crop insurance : यंदा पीक विम्यासाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या..

Crop insurance : महाराष्ट्र शासनाने खरीप 2025 व रब्बी 2025-26 हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुधारित स्वरूपात लागू केली आहे. यामध्ये उत्पादनावर आधारित कप आणि कॅप मॉडेल 80:110 पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ही योजना फक्त अर्धसुरक्षित क्षेत्रातील अर्धसुरक्षित पिकांसाठीच लागू असून, क्षेत्र आधारित पद्धतीने नुकसान भरपाई निश्चित होईल. विमा भरपाई कोणत्या पिकासाठी मिळेल?खरीप […]

Soybean cotton market price : सोयाबीन व कापूस बाजारभाव स्थिरावतोय, मात्र..

Soybean cotton market price : कृषी विभागाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाच्या माहितीनुसार दिनांक २२ जून २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यात सोयाबीन व कापूस या दोन्ही नगदी पिकांच्या दरांमध्ये सौम्य चढउतार झाल्याचे चित्र समोर आले. मात्र आवकेच्या आकड्यांवरून दरांवरील संभाव्य दबाव किंवा वाढ याबाबत भविष्यवेध शक्य आहेत. सर्वप्रथम सोयाबीनकडे पाहता, राज्यातील सरासरी बाजारभाव ४२८८ […]

Onion ,tomato market rate : कांदा घसरला; टोमॅटोच्या बाजारात उलथापालथ; हळदीची झळाली उतरली…

kanda market rate : मागील आठवड्यात कांदा, टोमॅटो आणि हळद या सर्वच पिकांच्या दरांनी शेतकऱ्यांची निराशा केली. दिनांक २२ जून २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यात कांदा, टोमॅटो आणि हळद या तिन्ही शेतमालांच्या बाजारभावात लक्षणीय चढउतार पाहायला मिळाले. यासोबतच राज्य व देशपातळीवर आवकेतही स्पष्ट घट किंवा वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक सावधगिरीने व्यवहार करणे गरजेचे ठरत […]

Market prices of crops : मक्याचा बाजार स्थिर; तूर आणि हरभऱ्याची काय आहे स्थिती?

Market prices of crops : दिनांक २२ जून २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यात मका, हरभरा आणि तूर या मुख्य कडधान्यांच्या बाजारभावात विविध प्रकारचे चढउतार पाहायला मिळाले. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधून प्राप्त झालेल्या दरांवर आधारित हा अहवाल शेतकऱ्यांना पुढील व्यवहारासाठी दिशादर्शक ठरू शकतो. मक्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्यात फारशी हालचाल दिसून आली नाही. महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये मक्याचा […]

Dam water discharge : राज्यात कुठल्या धरणातून किती विसर्ग सुरू; जाणून घ्या..

Dam water discharge: राज्यात २५ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार कोकण, पुणे आणि नाशिक विभागातील काही प्रमुख धरणांतून नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. तसेच काही बंधाऱ्यांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर अनेक धरण क्षेत्रांत चांगला पाऊसही झाला आहे. कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील भातसा धरणातून भातसा नदीत 3711 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. […]

Rain warning : राज्यात मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा…

Rain warning : भारत हवामान विभागाने २६ जूनपासून २ जुलैपर्यंतचा हवामान अंदाज जाहीर केला असून त्यानुसार महाराष्ट्रात विशेषतः कोकण, गोवा, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या काळात काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण व गोवा या […]

Agricultural scheme : पिकानुसार राज्यवार कृषी योजना लवकरच सुरू करणार..

Agricultural scheme : देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील हवामान, जमिनीची गुणवत्ता आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार योग्य पीक निवडता यावे, त्यासाठी केंद्र सरकारने पिकानुसार राज्यवार कृषी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी उपयुक्त पीक कोणते, त्याची पेरणी कधी करावी, कोणती आधुनिक तंत्रज्ञान वापरावी आणि बाजारपेठेपर्यंत कसे पोहोचावे याचे योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे […]

kanda bajar bahv : कांदा बाजारभाव वधारणार? बांग्लादेशात कांदा निर्यात लवकरच सुरू होणार..

kanda bajar bhav : महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात प्रति क्विंटल २०० ते ४०० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याचे दर ६५० ते १३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. शेतकऱ्यांना या दरामुळे नुकसान सहन करावे लागत असतानाच आता बांग्लादेशातून येणाऱ्या मागणीमुळे थोडी आशा निर्माण झाली आहे. बांग्लादेशमध्ये सध्या स्थानिक कांद्याचा साठा […]