Agricultural scheme : पिकानुसार राज्यवार कृषी योजना लवकरच सुरू करणार..

Agricultural scheme : देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील हवामान, जमिनीची गुणवत्ता आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार योग्य पीक निवडता यावे, त्यासाठी केंद्र सरकारने पिकानुसार राज्यवार कृषी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी उपयुक्त पीक कोणते, त्याची पेरणी कधी करावी, कोणती आधुनिक तंत्रज्ञान वापरावी आणि बाजारपेठेपर्यंत कसे पोहोचावे याचे योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे […]

kanda bajar bahv : कांदा बाजारभाव वधारणार? बांग्लादेशात कांदा निर्यात लवकरच सुरू होणार..

kanda bajar bhav : महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात प्रति क्विंटल २०० ते ४०० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याचे दर ६५० ते १३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. शेतकऱ्यांना या दरामुळे नुकसान सहन करावे लागत असतानाच आता बांग्लादेशातून येणाऱ्या मागणीमुळे थोडी आशा निर्माण झाली आहे. बांग्लादेशमध्ये सध्या स्थानिक कांद्याचा साठा […]

Shaktipeeth Road : शक्तीपीठ मार्ग होणारच, शेतकऱ्यांच्या जमिनींना मिळणार इतका मोबदला…

Shaktipeeth Road : राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र-गोवा सीमेला जोडणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (शिघ्रसंचार द्रूतगती मार्ग) प्रकल्पाला गती देण्यासाठी 20 हजार 787 कोटी रुपयांच्या तरतुदीस काल मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा हा द्रूतगती मार्ग 802.592 किलोमीटर लांबीचा […]

Koyna Dam : कोयना धरणासंदर्भात महत्त्वाची बातमी; शासनाने घेतला हा निर्णय…

Koyna Dam : कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या जलविद्युत प्रकल्पासाठी 862 कोटी 29 लाख रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वेकडील सिंचनासाठी 30 टीएमसी तर महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाअंतर्गत समाविष्ट विविध उपसा सिंचन योजनांसाठी अतिरिक्त 20 टीएमसी पाणी देताना त्यातून […]

Malegaon sugar factory election result 2025 : माळेगाव साखर कारखान्यात अजित पवार विजयी; मात्र अजूनही निकालाची प्रतिक्षा..

माळेगाव निवडणुक हायलाईटस्‌:* अजित पवार यांनी ‘B’ गटात १०१ पैकी ९१ मतांनं स्पष्ट विजय मिळवला* एकूण मतदानसंख्या १९,६५१ होती, त्यात A (ऊस उत्पादक) गटात १९,५४९ आणि B गटात १०२ मतदार होते* मतदानात क्रॉस‑व्होटिंगची घटना झाली आहे, ज्याचा प्रभाव पुढच्या फेरीवर जाणवू शकतो* सुरुवातीला PDCC बँकेच्या रात्री उशिरापर्यंत उघडण्याची घटना घडली होती; सुप्रिया सुळे यांनी SIT […]

agricultural production : राज्यात संरक्षित शेतीतून उत्पादन वाढीस मिळणार चालना…

agricultural production : शाश्वत शेतीसाठी पायाभूत सुविधा उभारणी आणि प्रयोगशील शेतीस प्रोत्साहन देणे हे राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट ठरत आहे. फळपिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, तसेच त्या-त्या पिकासाठी योग्य अशा संरचनात्मक तंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्वक अवलंब करावा, असे निर्देश शासन पातळीवरून देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या वतीने आयोजित तांत्रिक आढावा बैठकीत […]

Orange Alert : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट, कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा..

Orange Alert :  रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला दिनांक२५ जून २०२५ रोजीचे रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे.४ ते ४.२ मीटर पर्यंतच्या उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने […]

Banana export : गोडवा सातासमुद्रापार – केळीची निर्यात गगनाला भिडतेय!

Banana export : जळगाव जिल्ह्यातील केळीची निर्यात सध्या ओमान आणि इराण या देशांमध्ये वाढत आहे. या बाजारपेठांमध्ये जळगावच्या केळीला विशेष मागणी आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटलला समाधानकारक दर मिळत आहेत. जळगावच्या केळीची वैशिष्ट्येजळगाव जिल्ह्यातील केळीने आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवले आहे. या केळ्यांची विशेषता म्हणजे त्यांचा गोडवा, आकार आणि टिकाऊपणा, ज्यामुळे ते ओमान आणि […]

Solar energy revolution : सौर ऊर्जा क्रांती – MSKVY 2.0 योजनेचा विस्तार…

Solar energy revolution : सौर ऊर्जा हे नवीकरणीय ऊर्जा साधनांपैकी एक महत्त्वाचे साधन आहे. महाराष्ट्र सरकारने या क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (MSKVY)” सुरू केली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार करण्यात आला आहे, ज्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना सौर ऊर्जा वापरण्याचा लाभ मिळणार आहे. MSKVY 2.0 चे उद्देश शेतकऱ्यांना स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा […]

kanda bajar bhav : लासलगावला सर्वाधिक कांदा आवक, सटाण्याला सर्वाधिक बाजारभाव…

kanda bajar bhav :  दिनांक २३ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची एकूण आवक २,६९,३९१ क्विंटल इतकी झाली. त्याच दिवशी लाल कांद्याची एकूण आवक २४,९९९ क्विंटल नोंदवण्यात आली. उन्हाळी कांद्याला सरासरी बाजारभाव १,४३२ रुपया प्रति क्विंटल इतका मिळाला, तर लाल कांद्याला सरासरी दर १,३१५ रुपया इतका होता. राज्यातील सर्वाधिक उन्हाळी कांदा लासलगाव बाजार […]