Nafed onion purchase : नाफेडची कांदा खरेदी लांबली; कांदा भावात घसरण…

नाफेडची कांदा खरेदी सोमवारीही सुरू झाली नसल्याने आता ही खरेदी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे. आता ही खरेदी या आठवड्यात होते की जुलैमध्ये अशी शंका कांदा उत्पादकांना निर्माण झाली आहे. तर खरेदी केलेली नाही आणि खरेदीचा दर जाहीर केल्यामुळे कांदा बाजारात भाव पडले परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत. […]
Rain forecast : मराठवाड्यात पेरणी करावी की नाही? राज्यात कसा आहे पावसाचा अंदाज?

आज दि. २३ जून रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाराष्ट्रातील कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये विविध ठिकाणी हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विशेषतः पणजी येथे ४ सेमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तापमान सामान्य असून काही ठिकाणी विजांसह सरी कोसळल्या. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणीस सुरुवात […]
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता या आठवड्यात मिळणार?

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना सुरू केली आहे. याअंतर्गत यंदाचा २० वा हप्ता जून महिन्यात येण्याची शक्यता होती. मात्र २२ जून २०२५ रोजीपर्यंत हा हप्ता जमा झाल्याचे कोणतेही अधिकृत संकेत किंवा खात्यांमध्ये पैसे […]
Turmeric price : हळदीच्या दराला मिळाली सोन्याची झळाली; या बाजारात २५ हजार दर..

Turmeric price : राज्यात या आठवड्यात काही ठिकाणी हळदीचा दर वधारला असून हळदीला सोन्याची झळाली मिळाली आहे. दरम्यान २१ जूनपर्यंतच्या सात दिवसांत महाराष्ट्रातील विविध बाजारांमध्ये हळदीच्या आवक व दरांमध्ये चढ-उतार दिसून आले. या काळात दररोज सरासरी ८ हजार ते १० हजार क्विंटल इतकी आवक राज्यभरात नोंदली गेली. हळदीला सर्वाधिक दर मुंबई बाजारात मिळाला तर सरासरी […]
Onion rate : राज्यात कांद्याच्या दरवाढीचे संकेत? कांदा विकायचा कि ठेवायचा?

Onion rate : गेल्या आठवड्यात राज्यातील कांदा बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक तुलनेने कमी झाली असून देशभरातही अशीच स्थिती दिसून येत आहे. १६ ते २१ जून या सहा दिवसांत महाराष्ट्रातील बाजारात कांद्याची आवक दररोज कमी होत गेल्याचे नोंदले गेले आहे. १६ जून रोजी एकूण आवक ३ लाख २८ हजार क्विंटल होती. त्यानंतर १७ जूनला ही आवक किंचित […]
Israel-Iran tensions : इस्त्रायल-इराण तणावाचा खतांच्या किंमतीवर होणार परिणाम?

Israel-Iran tensions : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाने पुन्हा एकदा खाडी मार्गाची असुरक्षितता वाढवली आहे. २२ जून रोजी इराणच्या संसदेनं ‘हॉर्मुज सामुद्रधुनी’ बंद करण्याची शिफारस केल्यानंतर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. ही सामुद्रधुनी म्हणजे जगाच्या एकूण २० टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाच्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम भारतावर, विशेषतः शेती […]
Online land records:ऑनलाइन जमीन नोंदी: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!…

Online land records: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि नवीन डिजिटल सुविधा १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांना सातबारा, ८अ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर फक्त १५ रुपये शुल्कात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाकरार: डिजिटल सुविधाशेतकऱ्यांना आता महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येईल. यामुळे […]
DAP fertilizer : नाशिकमध्ये डीएपी खताचं संकट आणि पर्याय..

DAP fertilizer : नाशिक जिल्ह्यात खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे. या काळात शेतकऱ्यांकडून डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खताची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र, डीएपी खताची उपलब्धता कमी झाल्याने काही ठिकाणी त्याचे दर वाढले आहेत. याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असून, कृषी विभागाने यावर लक्ष देण्याची गरज आहे. डीएपी खताची कमतरता का? डीएपी खताच्या कमतरतेचे मुख्य कारण […]
Tur bajarbhav : तूर बाजार भाव: तुरीच्या आवकेत वाढ, दर स्थिर..

Tur bajarbhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे, तर आवकेत मोठी वाढ झाली आहे. आज, २० जून रोजी, राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत मोठी वाढ झाली असून, एकूण १५,७४५ क्विंटल तूर बाजारात दाखल झाली आहे. तुरीच्या दरात स्थिरता असून, सर्वसाधारण दर ६,२६० रुपये प्रति क्विंटल इतका मिळत आहे. विविध बाजार […]
NAFED-NCCF onion scam : नाफेड-एनसीसीएफ कांदा घोटाळ्यावर कोर्टाची गंभीर दखल, तातडीने सुनावणी सुरू..

NAFED-NCCF onion scam : महाराष्ट्रातील कांदा साठवणूक आणि विक्री प्रक्रियेत नाफेड व एनसीसीएफसह अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नावाने झालेल्या ५,००० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी सुरू केली आहे. पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी विश्वास माधवराव मोरे यांनी दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर १७ जून रोजी न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १५ जुलै २०२५ […]