Kanda bajar bhav : राज्यात कांद्याच्या सरासरी दरात थोडीशी वाढ; या बाजारात सर्वाधिक दर…

kanda bahar bahv : राज्यात १९ जून २०२५ रोजी कांद्याचा सरासरी घाऊक दर १३५० रुपये प्रतिक्विंटल इतका नोंदवला गेला. मागील दिवशी, म्हणजेच १८ जून रोजी हा सरासरी दर १३२५ रुपये इतका होता. त्यामुळे एका दिवसात सरासरी दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. सध्या राज्यात विविध बाजारांमध्ये दरात काही प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. १९ जून […]

Milk Adulteration Act : दूधाची भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्रात नवा कायदा येणार…

Milk Adulteration Act : राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक झाली. यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांच्यासह राज्यातील प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) […]

Drought-affected projects : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांसाठी १७४ कोटींचा विशेष प्रकल्प राबविणार..

Drought-affected projects :  महाराष्ट्रातील सातारा, नाशिक, धुळे, अकोला आणि लातूर या पाच जिल्ह्यांतील निवडक दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये आता राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (NDMF) अंतर्गत विशेष दुष्काळ निवारण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने १९ जून २०२५ रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून १७४.१० कोटी रुपयांची […]

Dam water storage : गंगापूर, उजनी, दारणा धरण ६० टक्के भरले; असा आहे राज्यातील पाणीसाठा…

Dam water storage : मागील दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्रा आणि कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे काही धरणांमध्ये जूनमध्येच ५० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये २० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत एकूण पाणीसाठा ३५.५८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा १९.८५ टक्के होता. त्यामुळे सध्या राज्यात मागील वर्षीपेक्षा चांगल्या प्रमाणात […]

Model Solar Village : या योजनेमुळे अख्ख्या गावाच्या लाईट बिलाची झंझट संपणार; शेतकऱ्यांनाही फायदा…

‘Model Solar Village’ : सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील गावे-घरे मोफत सोलर वीजेने ऊर्जावान करण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. अनेक नागरिक आपल्या निवासस्थानी सोलर यंत्रणा स्थापित करून वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याची […]

Kanda bajarbhav : नाफेडच्या घोटाळेबाजांनी केलेल्या कृत्रिम भाव वाढीने कांदा बाजारभाव घसरले?

Kanda bajarbhav : सोमवार दिनांक १६ जून पासून कांदा बाजारात लिलाव सुरू झाल्यानंतर हे भाव काहीसे पडलेले दिसून आले. नाशिकच्या प्रसिद्ध कांदा बाजारात अर्थात पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव बाजारात किमान आणि कमाल बाजारभाव घटलेले दिसून आले. त्यामुळे शेतकरी पुन्हा संताप व्यक्त करताना दिसत आहेत. मागील दोन आठवड्यापासून पिंपळगाव आणि लासलगाव बाजारात तसेच सोलापूर बाजारात कांदा […]

Crop cultivation : कापूस, तूर, मूग, उडीद व भुईमूग लागवडीसाठी योग्य काळ सुरू; मात्र…

Crop cultivation : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने १९ जून रोजी दिलेल्या कृषि सल्ल्यानुसार, मराठवाड्यात जून अखेरपासून पावसाची नियमितता अपेक्षित असून शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्वतयारी व बियाण्याची प्रक्रिया काळजीपूर्वक करावी. दरम्यान मराठवाड्यासह राज्यात काही तालुक्यात पेरणी योग्य पाऊस म्हणजेच सुमारे ७५ ते १०० से.मी झालेला आहे, तेथील […]

Maka-Harbhara Bajar bhav : मका आणि हरभरा बाजारात स्थिरता..

Maka-Harbhara Bajar bhav:  गेल्या आठवड्यात मका आणि हरभरा या पिकांच्या बाजारभावामध्ये मोठ्या चढ-उतार दिसले नाहीत, मात्र काही महत्त्वाचे बदल नोंदवले गेले आहेत. मक्याचे सरासरी बाजारभाव १५ जूनपर्यंत २०१७ रुपये क्विंटल नोंदवले गेले असून, मागील आठवड्याच्या तुलनेत किंचित घट दिसून आली आहे. ८ जून रोजी मका २१८९ रुपये दराने विकला गेला होता. ही घसरण सुमारे १७० […]

Tomato and kanda bajar bhav : कांदा आणि टोमॅटो बाजारात स्थिरतेकडे वाटचाल..

Onion, tomato market rate  : कांदा आणि टोमॅटो या दोन भाजीपाला पिकांचे दर गेल्या आठवड्यात तुलनेने स्थिर राहिले. कांद्याचा सरासरी दर १५ जून रोजी १६०४ रुपये क्विंटल इतका होता. मागील काही आठवड्यांतील तुलनेत हा दर फारसा बदललेला नाही. ८ जून रोजीही कांद्याचा दर १६१४ रुपये होता. यावरून स्पष्ट होते की, बाजारात कांद्याची मागणी आणि पुरवठा […]

Maharashtra Rain update : कोकण व मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट..

Weather forecast : भारतीय हवामान खात्याच्या १९ जून रोजी सकाळी ८.३० वाजता प्रसिद्ध झालेल्या बुलेटिननुसार, महाराष्ट्रात पुढील २४ तासांत काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Heavy to Very Heavy Rainfall Warning) जारी करण्यात आला आहे. विशेषतः कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट् या भागांत मुसळधार पावसाचा धोका वर्तवण्यात आला आहे. *कोणत्या जिल्ह्यांत […]