kanda bajar bhav : राज्यात कांदा बाजारभाव वाढीचा ट्रेंड कायम, या आठवड्यात इतकी झाली वाढ…

Kanda bajar bhav : मागच्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही राज्यात कांदा दरवाढ सुरूच राहिली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हा दरवाढीचा कल जूनच्या दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिला. महाराष्ट्रात कांद्याच्या दरात ९ ते १४ जून २०२५ या दुसऱ्या आठवड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पहिल्या आठवड्याशी (१ ते ८ जून) तुलना करता राज्यातील सरासरी दर तब्बल १२१ रुपयेनी […]
Government decision : केंद्र सरकारकडून हमीभावाने मूग व भुईमूग खरेदीला मंजुरी..

government decision : खरीप हंगाम २०२५–२६ साठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भाव समर्थन योजना (Price Support Scheme – PSS) अंतर्गत सुमारे ५४,१६६ टन मूग आणि ५०,७५० टन भुईमूग खरेदी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. यामुळे हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. ही खरेदी बाजारभाव हमीभावापेक्षा खाली गेल्यास […]
Indian farmers : इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांवर इंधन दरवाढीचे संकट…
Rain update : राज्यात आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता..

Rain update : काल सायंकाळी नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठप्प झालेला आणि फक्त मुंबई-पुणेपर्यंतच मर्यादित असलेला मान्सून अखेर पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. काल गुरुवार, दिनांक १२ जूनपासून मान्सूनने वेग घेण्यास सुरुवात केली असून पुढील आठवडाभर म्हणजेच १९ जूनपर्यंत […]
Field spraying : सावधान, शेतात फवारणी करताना अशी घ्या काळजी; अन्यथा होईल विषबाधा..

Field spraying : शेती करताना कीड नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर अपरिहार्य असतो. मात्र त्याचा वापर करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही, तर याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. अनेकदा फवारणी करताना साध्या चुकांमुळे विषबाधा होऊन अपघात किंवा आजार उद्भवतात. त्यामुळे किटकनाशके फवारण्यापूर्वी, फवारताना आणि फवारणीनंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. फवारणी करण्याआधी वापरण्यात येणाऱ्या […]
Onion Committee : राज्याच्या कांदा धोरण समितीत केवळ एकच शेतकरी प्रतिनिधी..

Onion Committee : महाराष्ट्र शासनाने नुकताच कांदा धोरणासंबंधी एक विशेष समिती गठित केली असून, या समितीत केवळ एका शेतकरी प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याचेही नाव अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. दुसरीकडे सचिव, उपसचिव दर्जाचे अधिकारी नेमल्याने ते प्रत्यक्ष काय काम करणार आणि अहवाल नक्की कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूरक होणार का? अशा शंका शेतकरी […]
scholarship : दहावीनंतर शिष्यवृत्ती मिळवायचीय? असा करा अर्ज…

scholarship : भारत सरकारमार्फत मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता महाडीबीटी प्रणालीवर नवीन तसेच नूतनीकरण अर्जांसाठी ऑनलाईन स्वीकृती प्रक्रिया २५ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील नूतनीकरण अर्ज तसेच २०२४-२५ मधील नवीन अर्ज सादर करण्यासाठी १५ जून २०२५ ही अंतिम तारीख देण्यात आलेली […]
Ashadhar festival : यंदाच्या आषाढवारीला शेतकऱ्यांसाठी सव्वापाच हजार एस बसची सोय…

आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वारकरी पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा […]
Tomato market rate : राज्यात या ठिकाणी टोमॅटो ३ हजाराच्या पुढे, असा आहे टोमॅटोचा ट्रेंड..

Tomato market rate : दिनांक ११ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला सरासरी बाजारभाव सुमारे १६०० रुपयांपासून २७५० रुपयांपर्यंत मिळाला. सर्वाधिक बाजारभाव पनवेल बाजारात नोंदवला गेला, येथे सरासरी दर ३२५० रुपये प्रतिक्विंटल इतका होता. त्याचबरोबर नागपूर लोकल टोमॅटोचा दरही सरासरी २७५० रुपयांवर राहिला. मुंबई कबाजारात २१६४ क्विंटल आवक झाली आणि दर १९०० रुपये […]
Tur bajarbhav : तुरीचे असे आहेत बाजारभाव; साठवायची की विकायची?

Tur bajarbhav : दिनांक ११ जून रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये तुरीची एकूण आवक सुमारे ३५ हजार क्विंटलच्या आसपास झाली. सरासरी बाजारभाव साधारणतः ६३०० रुपयांपर्यंत नोंदवण्यात आला. १० जून रोजी तुरीची एकूण आवक यापेक्षा थोडी जास्त म्हणजे सुमारे ३९ हजार क्विंटलच्या आसपास होती. त्या दिवशी सरासरी बाजारभाव ६४०० रुपये इतका होता. त्यामुळे दरामध्ये किंचित घट […]