Onion export : कांदा निर्यात परतावा रद्द करण्याबाबत केंद्राचे घुमजाव; शेतकऱ्यांना दिलासा..

Onion export : कांदा निर्यात परतावा योजना १ जूनपासून कांद्याला लागू होणार नाही अशी अधिसूचना जारी केल्यानंतर भाव पडण्याच्या भीतीने त्यावर शेतकरी प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा गदारोळ उसळला होता. मात्र नजरचुकीने कांदा संबंधित यादीतून वगळला असून निर्यात परतावा पूर्वीप्रमाणेच कायम असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाला काल उशिरा द्यावे लागले. यामुळे शेतकऱ्यांना आता भाव घसरण्यापासून दिलासा […]
‘Clean Plant’ programs : ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात उभारणार तीन विशेष कृषी केंद्रे…

‘Clean Plant’ programs : पुणे येथे झालेल्या पहिल्या ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी तंत्रज्ञान, निर्यात, आणि फलोत्पादन क्षेत्रातल्या नव्या संधींबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये केंद्र सरकारच्या ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केली. या तीन केंद्रांमध्ये […]
Kharif sowing : यंदाच्या खरीपात पेरणीत या पद्धतीचा वापर करा; होईल मोठा फायदा..

Kharif sowing : खरीपाची लगबग सुरू असून काही शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असल्यामूळे, शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, […]
Corona virus : शेतकरी बांधवांनो, कोव्हिडला घाबरू नका, अशी घ्या काळजी..

Corona virus : राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी राज्यात आयएलआय […]
Weather forecast : महाराष्ट्रात मान्सूनची चाल सध्या स्थिर, पण काही भागांत पावसाची शक्यता..

देशात मान्सूनने आपली हजेरी लावायला सुरुवात केली असून महाराष्ट्रात अजूनही त्याची चाल स्थिर आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार मॉन्सून अजूनही मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भुवनेश्वर, पुरी या भागांपर्यंत पोहोचला आणि स्थिर आहे. मात्र केरळ, कर्नाटक किनारपट्टी, कोकण व गोवा येथे पावसाची स्थिती सक्रिय असून या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. ईशान्य भारतातही […]
Admission registration : शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी महत्त्वाची बातमी: अकरावी ऑनलाईन प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

Admission registration : शेतकऱ्यांच्या अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पाल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी देण्यात आला होता. 6 मे 2025 च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील […]
Agricultural advice : रेशीम उद्योग आणि भाजीपाला शेतीसाठी महत्त्वाचा कृषीसल्ला..

Agricultural advice : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असल्यामूळे, शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत वाफसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला असून […]
Marathwada Agricultural University : शेतकऱ्यांसाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ४ नवे वाण आणि २ यंत्रे..

Marathwada Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने राज्यातील चारही कृषि विद्यापीठाची ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती-२०२५ ची (जॉइंट ॲग्रेस्कोची) बैठक दिनांक २९ ते ३१ मे, २०२५ दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे यशस्वीपणे पार पडली. या […]
kanda bajarbhav : या बाजारात कांदा बाजारभाव २५०० रुपये..

onion market rate : मागील दोन आठवड्यापासून राज्यात सुरू असलेला कांदा बाजारभाव वाढीचा ट्रेंड जून महिन्यातील पहिल्या आठवड्यापासूनही दिसून येत असून काही ठिकाणी कांदा बाजारभाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. काल सोमवार दिनांक २ जून रोजी राज्यातील बाजारसमित्यांमध्ये एकूण सुमारे २ लाख ८७ हजार क्विंटल आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक टिकून आहे, किंबहुना […]
Onion export : कांदा निर्यात करणाऱ्यांना मोठा धक्का: निर्यात परतावा योजना थांबली..

Onion export : दिनांक1 मे 2025 पासून केंद्र सरकारने निर्यात शुल्क सवलत योजनेत मोठे बदल केले आहेत. या बदलांचा थेट फटका कांदा निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना बसणार आहे. आतापर्यंत कांद्यावर मिळणारी ही सवलत आता बंद करण्यात आली असून, त्यामुळे निर्यातीचा खर्च वाढेल आणि परिणामी शेतकऱ्यांना मिळणारा दर कमी होण्याची शक्यता आहे. कांद्यासाठी हे बदल […]