कल्टी वीडर टूल (तण खुरपनी यंत्र) विकणे आहे .

Type :

Price :

सविस्तर माहिती

फायदे
1. वापरण्यास सुलभ
2. सदर ब्लेड कार्बन स्टीलचे बनलेले आसून संपूर्ण टूल क्रोम कोटेड, गंज मुक्त, कठीण व मजबूत आहे.
3. वेळेची बचत
4. सर्व प्रकारच्या मातीमध्ये आणि पिकासाठी उपयुक्त
5. याचा उपयोग झाडांच्या चारीबाजूचे , भाजीपाला बेडमधील तण काढण्यासाठी केला जातो.
6. सदर टूल ला 5 वर्षांची वॉरंटी आहे .
7. Blade width:4 inch , Weight: 550 gm (Approx.)

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा