दैनंदिन हवामान १५ मे ते १९ मे २०२४..

                                                              भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे दैनंदिन हवामान वृत्त मंगळवार १४ मे २०२४ (२४ वैशाख १९४६ शके)

ठळक घडामोडी (सकाळी ०८३० वाजता) :वातावरणातील खालच्या थरातील वायाामधील द्रोणीय रेषा आता आग्नेय अरबी समुद्र आणण लगतच्या के रळ वरील चक्रीय स्थिती ते मराठवाडा पर्यंत (कर्नाटक मधून) जात आहे. वाऱ्याची एक चक्रीय स्थिती पश्चिम विदर्भ आणि परिसरात समुद्रसपाटीपासून ०.९ किमी पर्यंत दिसून येत आहे.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान : कोंकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वाऱ्यासह गारा पडल्या. कोंकण गोव्यात काही ठिकाणी , मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
विदर्भात हवामान कोरडे होते.

कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस) खालीलप्रमाणे:

मुंबई (कु लाबा) ३३.८, सांताक्रूझ ३४.८, अचलबाग ३२.१, रत्नाचगरी ३६.२, पणजी (गोवा) ३६.०, डहाणू ३५.८, पुणे ३६.३, लोहगाव ३६.३, अहमदनगर -, जळगाव ४१.६, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्वर २९.१, मालेगाव ३७.२,
नाचशक ३३.८, सांगली ३६.८, सातारा ३६.७, सोलापूर ३८.४, औरंगाबाद ३८.२, उथमानाबाद -, परभणी ३८.४, नांदेड ३७.८, बीड ३८.५, अकोला ४१.५, अमरावती ३८.४, बुलढाणा ३७.६, ब्रम्हपुरी ३९.२, चंद्रपूर ३९.०,
गोंददया ३८.८, नागपूर ३६.२, वाचशम ४०.०, वधाा ३७.५, यवतमाळ ३८.०.

                                  राज्यात सर्वांत आस्ल कमाल तापमाम अमरावती येथे ४१.८ अं. से. नोंदवले गेले.

पुढील हवामानाचा अंदाज व इशाराः-

दिनांक

कोकण

मध्य महाराष्ट्र

मराठवाडा

विदर्भ

     

१४ मे

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व
सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
कोकण भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची
शक्यता.
कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची
शक्यता.

काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा
कडकडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस व
गारा पडण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा
कडकडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस व
गारा पडण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची
शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा
कडकडाट व सोसाट्याचा वारा
वाहण्याची शक्यता.

१५ मेतुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व
सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
कोकण भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची
शक्यता.
कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची
शक्यता.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा
कडकडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस व
गारा पडण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा
कडकडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस व
गारा पडण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची
शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा
कडकडाट व सोसाट्याचा वारा
वाहण्याची शक्यता.

१६ मे

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व
सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा
कडकडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस व
गारा पडण्याची शक्यता.तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा
कडकडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस व
गारा पडण्याची शक्यता.

तुरळक दठकाणी पाऊस पडण्याची शक्यता . तुरळक दठकाणी मेघगजगनेसह ववजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची
शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा
कडकडाट व सोसाट्याचा वारा
वाहण्याची शक्यता.

१७ में

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा
कडकडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस व
गारा पडण्याची शक्यता.

तुरळक दठकाणी पाऊस पडण्याची शक्यता . तुरळक दठकाणी मेघगजगनेसह ववजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता

हवामान कोरडे राहण्याची शक्यता .

 

१८ मे

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

हवामान कोरडे राहण्याची शक्यता .

१९ मे

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता .

हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

हवामान कोरडे राहण्याची शक्यता .

 

Leave a Reply