श्री कृष्ण गवत / गोपी गवत
◼️ 14-15 फूट उंची 3 वर्ष कालावधी
◼️ 20 ते 25 टन उत्पादन प्रती कापनी
◼️ चवीला गोड
◼️ शेळी पालन व गाय पालन यांच्यासाठी १८% ते २५% प्रोटीन व जीवनसत्व युक्त हिया चाऱ्याचे खात्रीशीर बियाणे मिळेल.
◼️ महाराष्ट्रात सर्वत्र पोस्ट अथवा कुरियर सुविधा उपलब्ध..
◼️ शेळी पालन व चारा नियोजन यांचे मोफत मार्गदर्शन मिळेल.