🔰 क्रियजेन ऍग्रो बेंगलोर आपल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आले आहे DNP-G ऑरगॅनिक खत यामध्ये सेंद्रिय कर्ब 15 टक्के आहे.
🔰 जमिनीमधील सेंद्रिय कर्ब व मातीचा सुपीकता वाढवतो म्हणजे 25 किलो नत्र एकरी उपलब्ध होते .
🔰 नत्र स्थिरीकरण करणारे यामध्ये बॅक्टेरिया आहेत यानंतर पीएसबी देखील आहे.
🔰 या बॅगमध्ये 30 किलो फॉस्फरस उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टरिया आहेत,
🔰 यामध्ये सर्वात महत्त्वाचा व चौथा घटक ट्रायकोडर्मा आहे रोग नियंत्रण मुळसड,प्रतिकारशक्ती वाढवणे यामध्ये ट्रायकोचे सूक्ष्मजीवानु आहेत,
🔰 कॅल्शियम मुळे देठ झाडांची पाने दर्जा आणि शक्ती वाढवतात
🔰 मॅग्नेशियम पिकांची हरितद्रव्य आणि प्रकाश संश्लेषण वाढवतो.
🔰 सल्फर हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं
बोरॉन फुल तुटून पडणे आणि चांगली फुलांची वाढ होणे याचे काम आहे .
🔰 झिंक पाणी पिवळी होण्यापासून वाचवतो पानाची साईज वाढवत.
🔰 फेरस पानाचा पांढरा रंग होण्यापासून थांबवतो पाने हिरवीगार करतात.
🔰 मॅगनीज देटांचा रंग घेरा वाढवतो एकूणच वाढ होण्यास मदत होते.
🔰 अमिनो ऍसिड पानांमधील प्रोटीन्स प्रकाश संश्लेषण जीवनसत्व वाढवतो
व यामध्ये हार्मोन्स देखील असल्यामुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते अशा प्रकारे क्रियाजन ऍग्रो बाय