🌽लाल मका माहिती🌽
🔰 हा स्वीट कॉर्नचाच प्रकार आहे , दिसायला आकर्षक गडद लाल रंग व प्रोटीन च जास्त प्रमाण तसेच खाण्यासाठी गोड चव ही या मकेची प्रमुख वैशिष्ट्य आहेत .
🔰 लाल मकाचे कणीस भाजून खाणे तसेच उकडून खाण्यास उत्तम लागते .
🔰 लाल मकेचा वापर आपण मुरघास बनवण्यासाठी करू शकतो,
मकेची उंची चांगल्या जमिनीमध्ये साधारणपणे 8 ते 9 फूट वाढते.
🔰 एका झाडाला एक ते 2 कणीस असते, जनावरांच्या आहारामध्ये रेग्युलर मकाच्या भरडा दिला तर रेग्युलर पेक्षा 1.5 ते 2 लिटर ने दुधामध्ये वाढ होते व फॅट व snf ही वाढतो .
🔰 मुरघासाठी 70 ते 75 दिवस व हार्वेस्टिंग साठी 120 दिवसात तयार होते . एकरी 5 ते 6 किलो बियाणे 2×1 या अंतराने लागवड केल्यास सारसरी उत्पन्न 25 ते 30 क्विंटल होते .
🔰 अजून हे मका बियाणे नवीन असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मार्केट उपलब्ध नाही .पण भविष्यकाळ लाल मकेसाठी खुप चांगला आहे .
🔰 बियाणे पूर्ण भारतात कुठेही घरबसल्या मागवू शकता . बियाणे घरपोहच होईल