🔰 सर्व प्रकारच्या फळ भाजीपाला पिकांमध्ये कीटक – पतंग (पाकुळीं) त्या पासून तयार झालेली आळी तसेच वांगी पिकामध्ये शेंड आळी..
असे नुकसान करणारे (पंचर करणारी पतंग) सर्व प्रकारची कीटक प्रादुर्भाव नियत्रंण करण्यासाठी.
🔰 जे पिकांचे नुकसान होऊ देत नाही व फवारणीचा 50% खर्च कमी करण्यासाठी मदत होते
🔰सर्व प्रकारच्या त्रासदायक किटकांना विशिष्ट UV लाईटद्वारे आकर्षित करून किटकनाशकात ट्रॅप करतो.
🔰संपूर्णपणे सोलरवर चालणारे गुणकारी आणि स्वस्त उपकरण
📍सोलर इनसेक्ट ट्रॅप ची ६ महिन्याची वॉरंटी