💁♂️ मल्टिप्लायर तंत्रज्ञानाची अधिक माहिती साठी तसेच एजन्सी करिता संपर्क करा..👇
🪀9765500363
🌿 💁♂️ मल्टीप्लायर – मातीचं नैसर्गिक खत ! 🌿(शेतीसाठी क्रांतिकारी जैविक उपाय)
🔹 रासायनिक खतांची जागा घेणारे नैसर्गिक पर्याय!
✅ रासायनिक खतांचा सतत वापर जमिनीची सुपीकता कमी करतो.
✅ मल्टीप्लायर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवतो आणि मातीचा पोत सुधारतो.
✅ जमिनीतील जिवाणूंसाठी पोषण देतो, ज्यामुळे पिकांची वाढ नैसर्गिकरित्या होते.
🙋♂️ १३ वर्षांच्या अथक आणि सखोल संशोधनानंतर हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याच्या वापरामुळे पुढील परिणाम मिळतात.
❇️पहिल्या हंगामातच उत्पादन ३० ते ५०% वाढते
उत्पादन खर्च ८०% कमी होतो
उत्पादन ३ पट वाढते.
🤷♂️कीटक आणि रोगांची समस्या कमी होते.
💁♂️फक्त ७ वर्षात पूर्ण स्वयंपूर्णता म्हणजेच खते आणि औषधांपासून पूर्ण स्वातंत्र्य.
🔹 मल्टीप्लायर वापरल्याने मिळणारे फायदे. .
🌱 रासायनिक खताविना माती सजीव व सुपीक राहते
🌱 कर्ब, जीवाणू व पोषणद्रव्यांची शृंखला सुधारते
🌱 जमिनीची धारणशक्ती व उत्पादनक्षमता वाढते.
🔹 जास्त वापर केल्यासही तोटाचं काहीही नाही!
✅ नैसर्गिक असल्यामुळे मातीचं नुकसान होत नाही
✅ पीक किंवा उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही
🔹 वापरण्याची पद्धत:
🟢 दर महिन्याला एकरी 1 किलो जमिनीतून द्या
🟢 झाडांच्या मुळाजवळ टाकावे
🟢 ड्रिप, भिजवण किंवा शिंपडूनही वापर करता येतो
🛑 रासायनिक खतांवर खर्च कमी करा, नैसर्गिक मल्टीप्लायर वापरा – उत्तम पीक, समृद्ध शेती! 🛑
📦 Kad Multiplier – मातीचा खरा मित्र!